हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Electric Cars : जगभरात इलेक्ट्रिक कारसाठी बाजारपेठ मोठी होत आहे. या गाड्यांची मागणी बरोबरच उत्पादनातही आधीच्या तुलनेत वाढ झाली आहे. अनेक आघाडीच्या कार कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय कार्सचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले आहेत. सर्वसाधारणपणे, इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतो. इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सर्वात मोठी गैरसोय आहे. मात्र, जसजसे तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसे इलेक्ट्रिक कारच्या चार्जिंगचा वेळही कमी होतो आहे.
आज आपण सुपरफास्ट चार्जिंग असणाऱ्या Electric Cars बाबतची माहिती जाणून घेणार आहोत. वेगाने चार्ज होणाऱ्या जगातील 5 कार सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार खालीलप्रमाणे आहेत.
Tesla Model Y लाँग रेंज ड्युअल मोटर
टेस्ला मॉडेल Y ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री केली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. AC चार्जिंगने एक तास चार्ज करून ही कार 54 किमी धावू शकते. तसेच DC चार्जिंगसह चार्जिंग 595 किमीची श्रेणी देते. Electric Cars
Kia EV6 लाँग रेंज 2WD
Kia कंपनीची ही इलेक्ट्रिक कार जगातील दुसरी सर्वात वेगवान चार्जिंग होणारी कार आहे. ही कार AC चार्जिंगने एका तासात 51 किमी आणि DC चार्जिंगने 1,046 किमी कव्हर करू शकते. Electric Cars
Hyundai Ioniq लाँग रेंज 2WD
Hyundai ची ही इलेक्ट्रिक कार देखील सुपरफास्ट चार्जिंगसह येते. जी एका तासाच्या AC चार्जिंगने 59 किमी धावू शकते. तर DC चार्जिंगने 933 किमीचे लांब अंतर कापू शकते. Electric Cars
मर्सिडीज EQS 580 4MATIC
मर्सिडीजची ही लक्झरी इलेक्ट्रिक कार फास्ट चार्जिंगच्या बाबतीत जगातील तिसरी सर्वात मोठी कार आहे. ही कार AC चार्जिंगने एक तास 53 किमी चालवता येते आणि DC चार्जिंगने 788 किमी पर्यंत धावू शकते.
Porsche Taycan Plus
Porsche Taycan Plus ही जर्मन स्पोर्ट्स कार ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले जातात. ही कार जगातील सर्वात वेगवान चार्जिंग होणारी कार आहे. जी एका तासाच्या DC चार्जिंगने 1 हजार किमीपेक्षा जास्त अंतर कापू शकते.Electric Cars
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.porsche.com/international/models/taycan/taycan-models/taycan/
हे पण वाचा :
Business : ‘हा’ व्यवसाय सुरू करून दर महिना मिळवा लाखो रुपये !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला 158 टक्के रिटर्न !!!
UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…
Bank of Maharashtra मधून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा, MCLR मध्ये केली कपात