Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Monday, March 10, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक पोस्ट ऑफिसमध्ये केवळ 500 रुपयात चालू करता येते सेव्हिंग अकाउंट; मिळतात हे...
  • आर्थिक

पोस्ट ऑफिसमध्ये केवळ 500 रुपयात चालू करता येते सेव्हिंग अकाउंट; मिळतात हे फायदे

By
Dipalee Sathe
-
Thursday, 19 December 2024, 12:28
0
1
Post Office
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सगळे लोक हे भविष्याचा विचार करून काही ना काही गुंतवणूक करत ठेवत असतात. सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. अनेक लोक हे म्युच्युअल फंड त्याचप्रमाणे एफडीमध्ये गुंतवणूक करतात. त्याचप्रमाणे आजकाल पोस्ट ऑफिसमध्ये देखील गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कारण पोस्ट ऑफिसमधील तुमचे पैसे हे सुरक्षित असतात. तसेच यावर चांगला परतावा मिळतो. इतर अनेक फायदे देखील मिळतात. तसेच सेविंग अकाउंट सारखा इतर सर्व सुविधा देखील पोस्ट ऑफिसच्या खात्यातून आपल्याला मिळतात. आता या पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

500 रुपयात अकाउंट चालू करा

जर तुम्ही सेविंग अकाउंट उघडत असाल तर पोस्टमध्ये किंवा बँकेत देखील या सेविंग अकाउंटमध्ये कमीत कमी बॅलन्स असणे गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागतो. बँकांमध्ये तुम्ही सेविंग अकाउंट उघडले, तर त्यात तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये ठेवावे लागतात. परंतु पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंट मध्ये तुम्ही 500 रुपये भरून देखील अकाउंट चालू करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटवर तुम्हाला बँके सारख्या इतर अनेक सुविधा देखील मिळतात. तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम कार्ड मिळते. मोबाईल बँकिंग, आधार लिंकिंग या सर्व सुविधा तुम्हाला मिळतात. तसेच तुम्ही या अकाउंटवर सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री योजनांचा देखील फायदा घेऊ शकता. सर्व बचत खात्यांमधून आर्थिक वर्षात तुम्ही 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर करप्राप्त उत्पन्नातून सूट दिली जाते.

तुम्ही बँकेच्या सेविंग अकाउंटमध्ये रक्कम जमा करते. त्याचे वेळोवेळी व्याज देखील दिले जाते. परंतु हे व्याजदर साधारणता 2.70 ते 3.5 टक्के एवढे असते. परंतु पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटवर तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये कोणताही प्रौढ व्यक्ती अकाउंट चालू करू शकते. तसेच दोन लोक एकत्र जॉईंट अकाउंट देखील चालू करू शकतात. तसेच 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावावर खाते चालू करू शकतात.

  • TAGS
  • post office
  • post office account holders
  • Post Office Scheme
Previous articleपुणेकरांसाठी खुशखबर !! बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानकाला मंजुरी
Next articleबँकिंग क्षेत्रात मोठा बदल; 1 जानेवारीपासून बदलणार बँकांच्या वेळा
Dipalee Sathe
Dipalee Sathe

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

Women's Scheme

Women’s Scheme: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या या आहेत सरकारी योजना

महिला दिनानिमित्त बँकांची मोठी घोषणा!! मिळणार या खास सुविधा

Jio चे बजेट-फ्रेंडली प्रीपेड प्लॅन्स; जाणून घ्या तुमचा फायदेशीर प्लॅन

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp