कोल्हापुरात एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील डान्स, Video व्हायरल

obscene dance
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही तरुणी एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमामध्ये अश्लील हावभाव असलेला डान्स (obscene dance) करताना दिसत आहेत. या व्हिडीओमधील मुली सिगारेट ओढून गाण्यावर अश्लिल हावभाव करत (obscene dance) डान्स करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
कोल्हापूर शहरामध्ये मंडळांच्या जत्रा असतात. या जत्रेमध्ये मुलींना नाचवण्यात येते. अशाच एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील हावभाव असलेला डान्स (obscene dance) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि डीजे लावून तरुण बेफानपणे नाचत आहे. डीजेच्या समोरच एक स्टेज उभा करण्यात आला आहे. या स्टेजवर मुलींना उभं करण्यात आलं आहे. या मुली अश्लिल हाव भाव करत बिभत्सपणे डान्स करताना दिसत आहेत.

यामध्ये संतापजनक गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोरच हे सगळे कृत्य सुरू होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त (obscene dance) केला आहे. शिवसेना शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध करत या प्रकरणाची तक्रार ते प्रशासनाकडे करणार असून असली कृत्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर