मुंबई । जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे.
डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात अडचण नेटिझन्सना अडचण येत आहे. दरम्यान, ‘गुगल’कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
Hi there. Could you share more details what's going on with your Gmail account? Also, how are you accessing Gmail (Android, iOS or browser)? We'll do our best to help.
— Gmail (@gmail) December 14, 2020
जीमेलची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. भारतात युट्यूब, जीमेल युजर्सची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर सेवा ठप्प झाल्याचा मोठा परिणाम झाला आहे.
लाडक्या बहिणीसाठी भावाने पाठवले चक्क हेलिकॉप्टर; लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणाऱ्या मुलीचे परिवाराने केलं जंगी स्वागत
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/7gv4nPEFaC#HelloMaharashtra #viralnews #viralphoto— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020
ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांजवळ ‘या’ अर्जाची पोचपावती असणे गरजेची; राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट सूचना
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/3v4efUK3SF#HelloMaharashtra #ग्रामपंचायतनिवडणूक— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020