Swargandharva Sudhir Phadke : राम जन्मला गं सखे!!! प्रतिभासंपन्न संगीताने नटलेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Swargandharva Sudhir Phadke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swargandharva Sudhir Phadke) ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हे मराठी घराघरांत आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव आहे. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले आहे. ‘गीतरामायणा’तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर राज्य केले. अशा … Read more

Indrayani New Serial : अवखळ इंदूच्या भेटीसाठी प्रेक्षक आतूर; ‘इंद्रायणी’च्या शीर्षकगीताला रसिकांची प्रचंड दाद

Indrayani New Serial

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Indrayani New Serial) अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय .. कोण आहे इंदू? तर इंदू अर्थातच ‘इंद्रायणी’! इंद्रायणी म्हणजे अख्ख्या गावाची लाडकी.… एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी. वय लहान परंतु बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी!! इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना प्रोमोतच निरूत्तर केलंय आणि तितकंच तिचं … Read more

YouTube Earning : YouTube वरून तुम्हीही करू शकता लाखोंची कमाई; पहा किती व्ह्यूजवर मिळतात किती पैसे?

YouTube Earning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (YouTube Earning) आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक लोक या पर्यायांचा वापर करून प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कमावतात. जर तुम्हीही या माध्यमातून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. आजकाल अनेक युट्युबर्स लाखो रुपयांची कमाई करताना दिसत आहेत. अशावेळी इतरांनाही YouTube च्या … Read more

Hi Anokhi Gaath : गुंतागुंतीच्या नात्याची विलक्षण प्रेमकहाणी! ‘ही अनोखी गाठ’मध्ये श्रेयससोबत गौरी इंगवले झळकणार; ट्रेलर रिलीज

Hi Anokhi Gaath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hi Anokhi Gaath) ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. ‘ही अनोखी गाठ’ असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच आता ‘व्हॅलेंटाईन … Read more

सनई गीत वाजणारss!! भूषण प्रधान आणि मयुरी देशमुखचं लग्न पंचक्रोशीत गाजणार; व्हिडीओ आला समोर

Sanai Geet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अभिनेत्री मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटातील पहिलं धमाकेदार गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘सनई संग’ असे बोल असणारं हे गाणं लग्नसमारंभात प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. मयुरी आणि भूषणवर चित्रित झालेले हे गीत अवधूत गुप्ते आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून या गाण्याला स्वप्नील … Read more

Bastar The Naxal Story : अदा शर्माचा ‘बस्तर – द नक्सल स्टोरी’ करणार मोठा धमाका; टीझरने वेधलं लक्ष

Bastar The Naxal Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bastar The Naxal Story) बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने ‘द केरला स्टोरी’ या सिनेमात साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. या सिनेमाने अदा शर्माला विशेष प्रसिद्धी दिल्यानंतर आता लवकरच तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा आता पुन्हा एकदा एकत्र आले … Read more

YouTube : सापडला you tube वरचे View वाढवण्याचा भारी जुगाड ; फॉलो करा ‘या’ गोष्टी

you tube

YouTube : जर तुम्हाला व्हिडिओ बनवून पैसे कमवायचे असतील परंतु अद्याप एकही व्हिडिओ व्हायरल झाला नाही, तर या टिप्स तुमच्यासाठी आहेत. व्हिडिओ अपलोड करताना आणि तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. या पद्धतींचा अवलंब यूट्यूब व्हिडिओंवर व्ह्यू वाढवण्यासाठी आणि व्हिडिओ व्हायरल (YouTube) करण्यासाठी केला जाऊ शकतो. यूट्यूबवर व्हायरल होणार … Read more

YouTube चा मोठा निर्णय!! या विभागातील तब्बल 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Youtube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुगलच्याच मालकीची कंपनी असणारी युट्युबने व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स टीममधून 100 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा युट्युबचे चीफ बिझनेस ऑफिसर मेरी एलेन को यांनी केली आहे. युट्युबने घेतलेल्या या निर्णयामुळे एकूण 100 कर्मचाऱ्यांच्या हातातून आपल्या नोकऱ्या जाणार आहेत. तसेच, युट्युबमध्ये काही विविध पदांसाठी नव्या तरुणांची भरती देखील करण्यात येणार आहे. … Read more

You Tube : …तर You Tube वर Free Video पाहणं होणार बंद ! आहेत केवळ 2 पर्याय

You Tube : यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना जाहिरातींचा त्रास होत असेल तर तुमची समस्या आणखी वाढणार आहे. YouTube ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर Adblocker बंद केले आहे, याचा अर्थ आता तुम्ही Adblocker वापरून YouTube वर जाहिरातमुक्त व्हिडिओ पाहू शकत नाही. आता तुमच्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत, एकतर YouTube चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्या किंवा व्हिडिओसह जाहिरात पहा. YouTube मोफत … Read more

Youtube वरून ऑनलाईन कमाई नेमकी होती तरी कशी? चला जाणून घेऊया

Youtube Income

Youtuber Income | विविध संकेतस्थळांमुळे जग जवळ आले आहे. हे विश्वची माझे घर असे वातावरण सध्या असून अनेक जण ऑनलाईन माध्यमे वापरून आणि स्वत:चे कौशल्य वापरत चांगली कमाई करीत आहेत. सोशल माध्यमांमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर असे अनेक पर्याय आहेत, जे लोकांना प्रसिद्धी मिळवून देतात. तुम्हाला प्रसिद्धीसोबत पैसा कमवायचा असेल तर युट्यूब हे सोशल माध्यम चांगला … Read more