3 महिन्यांसाठी YouTube Premium फ्री मध्ये मिळवण्याची संधी !!!

YouTube
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  YouTube Premium आजकाल कोणताही व्हिडिओ पाव्हायचा असेल आपण व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी लोकप्रिय असलेले YouTube वापरतो. मात्र कधी कधी अचानक मध्येच येणाऱ्या जाहिरातींमुळे आपण पाहत असलेल्या व्हिडिओची मजाच निघून जाते. यासाठी यूट्यूब कडून युझर्ससाठी ऍड फ्री सर्व्हिस देखील दिली जाते. Google कडून यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन सर्व्हिस दिली जाते आहे जेणेकरून युझर्सना मध्येच येणाऱ्या जाहिराती थांबवता येतील. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, त्यासाठी युझर्सना पैसे मोजावे लागतील. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, Google आपल्या युझर्सना 3 महिन्यांसाठी YouTube Premium फ्री मध्ये देत आहे.

 क्या हैं Independence Day ऑफर के फायदे?यूज़र्स को YouTube प्रीमियम के सभी फायदे दिए जाएंगे. इसमें यूज़र्स वीडियो डाउनलोड कर सकते हैं, एक ऐड-फ्री एक्सपीरिएंस पा सकते हैं, वीडियो, स्क्रीन लॉक होने पर भी चलेंगे, और YouTube म्यूज़िक भी बिना किसी विज्ञापन के चलाया जा सकता है.

ही ऑफर फक्त नवीन युझर्स साठी असल्याचे देखील Google कडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच्या युझर्सना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. इथे हे लक्षात घ्या कि, नवीन युझर्सना फक्त 31 ऑगस्टपर्यंतच या ऑफरचा लाभ घेता येऊ शकेल. YouTube Premium

 गूगल ने साफ कर दिया है कि ये ऑफर सिर्फ नए यूजर्स के लिए है. इसलिए अगर आप एक मौजूदा यूज़र हैं, तो आप ऑफर का फायदा नहीं उठा सकते हैं. बता दें कि नए यूज़र्स इस ऑफर का फायदा 31 अगस्त तक पा सकते हैं.

या ऑफरमध्ये युझर्सना YouTube Premium चे सर्व फायदे दिले जातील. तसेच यामध्ये युझर्सना व्हिडिओ डाउनलोड देखील करता येतील, त्याच बरोबर ऍड फ्री व्हिडिओ पाहता येतील, तसेच स्क्रीन लॉक असतानाही व्हिडिओ प्ले होतील आणि यूट्यूब म्युझिक देखील कोणत्याही जाहिरातीशिवाय प्ले करता येतील.

YouTube 1 Yıl Ücretsiz Premium Üyeliği Dağıtıyor! Ücretsiz YouTube Premium  Nasıl Kazanılır? - Haber 7 TEKNOLOJİ

या ऑफरसाठी जेव्हा आतापण YouTube वर नवीन युझर्स म्हणून नोंदणी करू तेव्हा Google आयडी आणि पासवर्ड भरल्यानंतर, स्वातंत्र्य दिनाच्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे का असे विचारणारा एक पॉप-अप येईल. यावेळी ही ऑफर घेण्याचा किंवा नाही म्हणण्याचा पर्याय असेल. YouTube Premium

Qué es YouTube Premium: características, ventajas y precio - ¿Qué es  YouTube Premium y para qué sirve?

भारतातील युझर्ससाठी अनेक प्रीपेड आणि मेंबरशिप प्लॅन उपलब्ध आहेत. यामध्ये प्रति महिना 129 रुपयांपासून प्लॅन सुरू होतील. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 70 रुपये तर फॅमिली प्लॅन 189 रुपये प्रति महिना आणि वार्षिक मेंबरशिप प्लॅन आहे 1,290 रुपयांमध्ये सुरु आहेत. YouTube Premium

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.youtube.com/premium

हे पण वाचा :

Share Market : गेल्या आठवड्यात टॉप 10 पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

Stock Market : येत्या आठवडय़ात ‘हे’ घटक ठरवतील शेअर बाजाराची दिशा !!!

Aadhar Card मध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या !!!

Multibagger Stock : गेल्या वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 63,000% रिटर्न !!!

PIB Fact Check : SBI ने ट्रान्सझॅक्शनच्या नियमात केले बदल, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या