YouTube ची दिवाळी ऑफर !!! फक्त 10 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी मिळवा प्रीमियम सर्व्हिस

YouTube
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । YouTube : सध्याचे जग हे सोशल मीडियाचे आहे. आजकाल फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यातच व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी YouTube हे App सर्वात लोकप्रिय आहे. आजकाल व्हिडिओ पाहण्यासाठी जवळपास सर्वच लोकांकडून यूट्यूब वापरले जाते. मात्र कधी कधी एखादा आवडीचा व्हिडिओ पाहताना अचानक जाहिराती आल्याने सगळी मजाच निघून जाते.

 लेकिन ध्यान देने वाली बात ये है कि इसके लिए यूज़र्स को पेमेंट करनी होती है. लेकिन ऑफर के तहत सिर्फ 10 रुपये खर्च करके यूज़र्स 3 महीने तक इस सेवा का लाभ पा सकते हैं. कहा जा रहा है कि ये ऑफर कंपनी ने दिवाली ऑफर के रूप में पेश किया है. हालांकि यूट्यूब ने इस तरह की कोई जानकारी नहीं दी है.

हे लक्षात घ्या कि, यूट्यूब कडून युझर्सना ऍड फ्री सर्व्हिस देखील दिली जाते. यासाठी गुगलकडून प्रीमियम सब्सक्रिप्शनची ऑफर दिली जाते. मात्र यासाठी युझर्सना काही पैसे मोजावे लागतील. सध्या युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण एका ऑफर अंतर्गत युझर्सना फक्त 10 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी ही सर्व्हिस वापरता येईल. कंपनीकडून दिवाळी ऑफर म्हणून ही ऑफर दिली जात असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र YouTube ने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

 अब आपको https://play.google.com/redeem पर जाना होगा. यहां यूजर्स को Redeem Code एंटर कर दें, जो आपको Paytm से मिला है. इसके बाद कंफर्मेशन का पॉपअप आएगा. आपको कंफर्म पर क्लिक करना होगा, जिससे 10 रुपये आपके Google Play अकाउंट में ऐड हो जाएंगे. अब सबसे पहले स्टेप में दिए गए YouTube Premium वाले लिंक पर फिर से जाना होगा. यहां Google Play Balance को पेमेंट मोड के तौर पर चुनना होगा, और इसके बाद आप 10 रुपये में 3 महीने तक इस ऑफर का फायदा पा सकेंगे.

सामान्यतः YouTube Premium सर्व्हिससाठी दरमहा 129 रुपये द्यावे लागतात. मात्र यूट्यूब च्या ‘या’ दिवाळी ऑफर अंतर्गत, 3 महिन्यांसाठी YouTube Premium सर्व्हिस 10 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. चला तर मग त्याचा फायदा कसा मिळवायचा हे जाणून घेऊयात…

दिवाली पर YouTube का धमाका ऑफर, मात्र 10 रुपये में उठाएं 3 महीने तक एड फ्री का मजा

यासाठी, सर्वांत आधी https://www.youtube.com/premium?app=desktop&cc=r3svf9tt8vxnpv या लिंकला भेट देऊन ही ऑफर आपल्यासाठी उपलब्ध आहे की नाही हे तपासावे लागेल. त्यानंतर Paytm वर जाऊन गुगल प्ले रिचार्ज कोड सर्च करावा लागेल. येथून 10 रुपयांचे रिचार्ज कूपन घ्यावे लागेल. यानंतर काही वेळाने आपल्याला मेलवर एक कोड मिळेल.

YouTube: Everything you need to know | Android Central

यानंतर https://play.google.com/redeem वर जाऊन युझर्सना Paytm वर मिळालेला रिडीम कोड एंटर करावा लागेल. यानंतर कंफर्मेशनचा पॉपअप येईल. आता Confirm वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर आपल्या Google Play खात्यामध्ये 10 रुपये ऍड होतील. आता पहिल्या स्टेपमध्ये दिलेल्या यूट्यूब Premium लिंकवर जावे लागेल. इथे पेमेंट मोड म्हणून Google Play Balance निवडावा लागेल. यानंतर 10 रुपयांमध्ये ही ऑफर 3 महिन्यांसाठी मिळेल.

YouTube Premium

या ऑफर अंतर्गत युझर्सना YouTube प्रीमियमचे सर्व फायदे मिळतील. तसेच यामध्ये व्हिडिओ देखील डाउनलोड करता येतील, यासोबतच ऍड फ्री एक्सपेरिअन्स घेता येईल, तसेच स्क्रीन लॉक असतानाही व्हिडिओ प्ले होतील आणि कोणत्याही जाहिरातीशिवाय यूट्यूब म्युझिक देखील प्ले करता येईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.youtube.com/premium

हे पण वाचा :
गेल्या एका महिन्यात ‘या’ Multibagger Stock ने दिला 251% रिटर्न !!!
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का !!! MCLR आधारित कर्ज दरात केला बदल
Oral Health Foundation च्या माध्यमातून 300 रुग्णांची मोफत दंत तपासणी ; भानुशाली परिवाराचा स्तुत्य उपक्रम
Train Cancelled : रेल्वेकडून 128 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण, नवीन दर पहा