हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरकारने कॅबिनेट समन्वय समितीची स्थापना केली असून या समितीत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या प्रमुख तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असणार आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण यांचा समावेश या समितीत असणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांचा समावेश असणार आहे. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
Ashok Chavan, Maharashtra Minister and Congress leader: We have decided that Balasaheb Thorat and I will be part of the cabinet coordination committee from our party. (Two cabinet ministers from each party are to be part of this committee) https://t.co/M5nG47m9XQ pic.twitter.com/JNjTDTs8vu
— ANI (@ANI) January 23, 2020
Ajit Pawar and Jayant Patil named as members of cabinet Coordination committee from Nationalist Congress Party (NCP) for Maharashtra government’s cabinet. Two cabinet ministers from each party are to be part of this committee. pic.twitter.com/xIVfNRThLj
— ANI (@ANI) January 23, 2020