Browsing Tag

balasaheb thorat

आशिष शेलार यांच्या ‘त्या’ विधानाचा सेना-काँग्रेसने घेतला खरपूस समाचार

'राज्यात सत्तास्थापनेचं तीन अंकी नाटक सुरु असून त्यावर भाजप बारीक लक्ष ठेऊन आहे' अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांच्या टीकेचा रोख अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस…

किल्ला जोरदार लढवला ! अशोक चव्हाणांनी केलं संजय राऊतांचे अभिनंदन

शिवसेना खासदार संजय राऊत प्रकृती अस्वस्थामुळे लीलावती रुग्णालयात सध्या भरती आहेत . राऊत यांच्यावर हृदयविकार शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्या तब्बेतीच्या चौकशीसाठी राजकीय नेते लिलावतीला दाखल…

काँग्रेसचे बडे नेते पवारांच्या दारी, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार?

वेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा अजूनही कोणत्याही पक्षाने केला नाही आहे. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आज उद्धव ठाकरे…

बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; सत्तास्थापनेच्या दृष्टीने खलबत सुरु

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचले आहेत. आगामी राजकीय समिकरणांच्या दृष्टीने थोरात पवार भेटीला अधिक महत्व प्राप्त झालंय.

सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने ‘बाळासाहेब ठाकरे’ स्टाईलने विचार करावा- बाळासाहेब थोरात

'आता शिवसेनेने ठरवायचे आहे की त्यांनी भाजपच्या किती दबावाखाली राहायचे, काँग्रेसकडे शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ' असं महत्त्वपूर्ण…

या ६ कार्यकर्त्यांनी हिरावला भाजप-सेना युतीचा महाजनादेश

विशेष प्रतिनिधी । साधारणतः लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी सेना-भाजपच्या वाटेवर जायला सुरुवात केली होती. आर्थिक घोळ केलेल्या नेत्यांना…

ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

फसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात

सध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न…

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत…

खिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा

अडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं.

बाळासाहेब थोरातां विरोधात नवलेंना उमेदवारी; विखेंनी केली मोर्चे बांधणी

अहमदनगर प्रतिनिधी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी युतीने श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले यांना मैदानात उतरले आहे. नवलेंना सेनेकडून बुधवारी…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर प्रतिनिधी | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज संगमनेर मतदारसंघातून दाखल केला आहे. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय…

काँग्रेसची पहिली यादी झाली लीक ; यादीत आहेत या बड्या नेत्यांची नावे

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली यासाठी पार पडली. या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात नवी दिल्लीला गेले होते. त्यांनी आमची ४५…

थोरतांच्या बालकिल्यात विखेंचा सुरुंग

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सतत याना त्या कारणाने चर्तेत असतेच. त्यात विखे अन थोरातांचा वाद तर उभा महाराष्ट्राला माहित आहे. दोघेही एकाच पक्षात होते तोपर्यंत पक्षांतर्गत…

कॉंग्रेसला धक्का ; राजेंद्र दर्डा यांचा प्रसार माध्यम कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील दिग्गज नेते कॉंग्रेसला सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजेंद्र दर्डा यांनीही काँग्रेसच्या प्रसार…

कॉंग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार !

मुंबई प्रतिनिधी | भाजपच्या दैदिप्यमान अश्वमेधाला रोखण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे. काँग्रेसचे नेते आता निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार…

थोरातांनी आत्मपरीक्षण करावं; विखेंचा थोरातांना सल्ला

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात विखे आणि थोरात वाद सर्वानाच माहिती आहे. त्यात बुधवारी निळवंडे धरणाच्या भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे उपस्थित…

कॉंग्रेसला धक्के बसत असताना बाळासाहेब थोरातांना मिळाला हा सुखद धक्का

संगमनेर प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेर विधानसभेचे आमदार बाळासाहेब थोरात यांना सुखद धक्का मिळाला आहे. थोरात यांच्या नेतृत्वात सुरु असणाऱ्या सहकारी साखर कारखान्याला राज्य…

आमदार भालके भाजपच्या वाटेवर ; थोरातांनी घेतली भालकेंची फिरकी

मुंबई प्रतिनिधी | पूराच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी काल काँग्रेसचे शिष्टमंडळ गेले होते. त्यानंतर काँग्रेसचे आमदार भारत भालके बराच वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात…

महापूराचा राजकीय वणवा ; अमित शहांनी कोल्हापूरच्या सासुरवाडीला मदत करावी : बाळासाहेब थोरात

मुंबई प्रतिनिधी सत्ताधारी आणि विरोधकांची महापूराच्या मुद्दयांवरून चांगलीच जंग जुंपाण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com