उल्हासनगरमध्ये एकाच रात्री 25 गाड्यांची तोडफोड, घटना CCTV मध्ये कैद

0
38
25 cars were vandalized
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमधील काल रात्री कॅम्प क्रमांक 3 येथील सुभाष नगर कालीमाता मंदिरामागे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अज्ञात 15 इसमांनी 25 गाड्यांची तोडफोड (25 cars were vandalized) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास 20 ते 25 अज्ञात इसम याठिकाणी (25 cars were vandalized) आले. त्यांनी हातात असलेल्या लोखंडी रॉडने उभ्या असलेल्या सर्व गाड्यांची तोडफोड केली. त्या तोडफोडीत 20 ते 25 गाड्यांचे नुकसान (25 cars were vandalized) झाले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि संपूर्ण तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
उल्हासनगर कॅम्प क्र. 3 येथे काल मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास अज्ञात 15 जण घुसले. या इसमांनी परिसरात उभ्या असलेल्या गाड्या तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी एकूण 25 गाड्यांची तोडफोड (25 cars were vandalized) केली. मात्र या आरोपींनी नेमकी कोणत्या कारणामुळे तोडफोड केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. हे तोडफोड करणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरणारी टोळी सक्रिय
कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे रिक्षा चालक धास्तावले असून चोरीवर आळा घालण्यासाठी रिक्षा संघटनांनी पोलीस उपायुक्तांना निवेदन दिले आहे. पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरु आहे.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here