मुंबईतील सेंच्युरी कंपनीमध्ये भीषण स्फोट; 2 कामगारांचा मृत्यु तर 5 जण जखमी

spot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील उल्हासनगर भागात असणाऱ्या सेंच्युरी कंपनीमध्ये आज (शनिवारी) दुपारी भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व कामगारांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अद्याप या स्फोटाचे मुख्य … Read more

जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून मुलीला प्राणघातक हल्ल्याची धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ullasnagar crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जामिनावर सुटका झाल्यांनतर पुन्हा एकदा 15 वर्षीय तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी एका 20 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मंगेश सोनवणे असे सदर आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी अहमदनगर परिसरात मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी याच आरोपीला अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सोनवणे याने … Read more

कामाच्या श्रेयवादावरून शिंदे गटाचे समर्थक भररस्त्यावर एकमेकांबरोबर भिडले

Fight

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील उल्हासनगर या ठिकाणी कामाच्या श्रेयवादावरून शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठी खडाजंगी (Fight) पाहायला मिळाली. यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांना अक्षरश: लाठ्या काठ्याने मारहाण (Fight) केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्हासनगर जवळील एसएसटी कॉलेज समोर हा राडा (Fight) पाहायला मिळाला. काय घडले नेमके? व्हीनस चौक ते … Read more

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू, एक जखमी

building slab collapses

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – पुन्हा एकदा उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून (building slab collapses) चौघांचा मृत्यू (Death) तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना (Injury) उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशामन दलाकडून ढिगारा उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. … Read more

उल्हासनगरमध्ये एकाच रात्री 25 गाड्यांची तोडफोड, घटना CCTV मध्ये कैद

25 cars were vandalized

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमधील काल रात्री कॅम्प क्रमांक 3 येथील सुभाष नगर कालीमाता मंदिरामागे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अज्ञात 15 इसमांनी 25 गाड्यांची तोडफोड (25 cars were vandalized) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास 20 ते 25 अज्ञात इसम … Read more

फुकटात सिगरेट न दिल्याने युवकाचा टपरी चालकावर हल्ला! CCTV फुटेज आले समोर

Ulhasnagar Crime

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका ग्राहकाने टपरी चालकाच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुकटात सिगारेट न दिल्यानं एका ग्राहकाने संतापाच्या भरात टपरी चालकावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प चारमधील संभाजी चौकात घडली आहे. संभाजी चौकात … Read more

आईसोबत झालेले भांडण चिमुरड्याच्या जीवावर बेतले

ulhasnagar crime

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेजाऱ्याने एका शुल्लक कारणावरून एका 4 वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या केली आहे. आरोपीचे एका महिलेसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच वादातून आरोपीने त्या महिलेच्या 4 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची गळा आवळून हत्या केली. या हत्येप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी कांचनसिंग … Read more

मुलगी मोबाइलवर गेम खेळण्यात होती मग्न अन् आरोपीने तिकडे आईची केली हत्या

ulhasnagar crime

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये किरकोळ वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीने या महिलेच्या मुलीसमोरच तिची हत्या केली आहे. हि हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. काय आहे नेमके प्रकरण ? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकन्या आव्हाड असे हत्या … Read more

मित्राच्या Whatsapp ला बहिणीचा फोटो पाहून संतापलेल्या भावाने उचलले ‘हे’ पाऊल

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मित्राने आपल्या जिवाभावाच्या मित्राचा खून केला आहे. आपल्या मित्राच्या व्हॉट्सअप स्टेटसला बहिणीचा फोटो पाहून संतापलेल्या भावाने आपल्या जिवाभावाच्या मित्रावर वार केले. या दोघां मित्रांमध्ये बहिणीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवण्यावरून वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि त्यानंतर मित्रानेच मित्राचा काटा काढण्याचा कट … Read more

अबब…मोलकरणीनंच चोरले 91 तोळ्याचे दागिने, सापळा रचून केली पोलिसांनी अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरात एखादी चोरीची घटना घडल्यास ती चोरी करण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहते. घरात बाहेरून तर कोणी येऊन चोरी केली तर नसेल ना असा संशय कुटूंबातील व्यक्तींकडून केला जातॊ. मात्र, घरातील मोलकरणी हि अत्यंत विश्वासू असल्याने तिच्यावर कोणी संशय घेत नाही. पण जेव्हा तीच चोरी करते आणि तिने केलेली चोरी पकडली जाते तेव्हा … Read more