Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3GB डेटा, अनलिमिडेट कॉलिंग सोबत मिळवा 84 दिवसांची व्हॅलिडिटी

Airtel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Airtel कडून दोन भन्नाट प्रीपेड प्लॅन दिले जात आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना व्हॉईस कॉलिंग, डेटा, ओटीटी (ओव्हर-द-टॉप) आणि एसएमएसचा लाभ दिला जात आहे. ग्राहकांमध्ये हे दोन प्लॅन अगदी अल्पावधीतच लोकप्रिय देखील ठरले आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

Airtel's latest prepaid plan offerings to suit your recharging needs

Airtel चा 999 रुपयांचा प्लॅन

एअरटेल कडून ग्राहकांसाठी 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये एक नवीन ‘RewardsMini’ अतिरिक्त लाभ देण्यात आला आहे. यापूर्वी एअरटेल ग्राहकांना Amazon प्राइमचे फ्री सबस्क्रिप्शन देत होते. त्याच वेळी, या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत डेली 2.5GB डेटा, अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळत आहेत. यामध्ये Amazon प्राइमचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळते. यामध्ये 84 दिवसांसाठी Xstream मोबाईल पॅकही उपलब्ध आहे.

Bharti Airtel Prepaid Plans Under Rs 300 After Tariff Hikes

Airtel चा 699 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या या 699 प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबतच डेली 3GB डेटा, अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग आणि डेली 100 SMS दिले जातात. यासोबतच Airtel चे Thanks बेनिफिट्स देखील मिळतात. या प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी Amazon प्राइमचे फ्री सबस्क्रिप्शन आणि बंडल केलेला Xstream मोबाइल पॅक देखील दिला जातो. या Xstream मोबाइल पॅकमध्ये ग्राहकांना LionsgatePlay, SonyLIV, ErosNow, Hoichoi आणि Manoramamax वरील चॅनेलचा एक्सेस मिळतो. यसोबतच तीन महिन्यांसाठी फ्री Apollo 24|7 सर्कल मेम्बरशिप, Fastag वर 100 रुपये कॅशबॅक, फ्री HelloTunes आणि Wink Music यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे.

Bharti Airtel Prepaid Users Will Now Have to Recharge Within 7 Days to Enjoy Voice Calling Services

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/bank/mobile-prepaid/airtel-online-recharge

हे पण वाचा :

45% सवलतीत Suzlon Energy चे शेअर्स खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या

EPFO : पीएफ खाते क्रमांकामध्ये लपली आहे ‘ही’ खास माहिती, त्याविषयी जाणून घ्या

FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ 2 मोठ्या बँकांच्या FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

Aadhaar Card : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार, पॅन, मतदार कार्डचे काय करावे ते जाणून घ्या

Suryoday Small Finance Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा !!!