लालभडक लिपस्टिक पाहून ‘या’ हाॅट अभिनेत्रीला ओरडली ममा; शर्टाची बटनेही सांगितली लावायला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | अदाह शर्मा नेहमीच आपल्या हाॅट आऊटफिट मुळे चर्चेत असते. तिच्या अदा कायम चाहत्यांना घायाळ करतात. नुकताच अदाहने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये लालभडल लिपस्टिल पाहून ममा मला ओरडली अशी कबूली अदाहने दिली आहे. तसेच ममाने मला शर्टाची बटने लावायला सांगितली असंही अदाने म्हटलंय.

अदाह काही दिवसांपूर्वी एका काॅलेज इव्हेंटला गेस्ट म्हणुन गेली होती. यावेळी अदाहच्या स्टाईलिस्टने तिच्यासाठी एक हाॅट ड्रेसची निवड केली होती. अदाहने जेव्हा तो ड्रेस घातला तेव्हा ती त्यात चांगलीच हाॅट दिसत होती. मात्र अदाहची लालभडक लिपस्टिक आणि न लावलेली बटनं पाहून तिची आई भडकली. असं खुद्द अदाह शर्मानेच सांगितले आहे.

काॅलेज इव्हेंटला जाताना लिपस्टिक इतकी भडक नसायला हवीय. तसेच बटनेही लावायला हवीत असा सल्ला अदाहच्या आईने तिला दिला. एखाद्या मॅगझिन कव्हरसाठी किंवा इंन्स्टाग्राम पोस्टसाठी असा आऊटफिट योग्य आहे. मात्र काॅलेज इव्हेंटसाठी हे योग्य नाही असं अदाहची आई म्हणाली. आईचं एेकून तिने आऊटफिट मध्ये बदल केला. असं अदाहने आपल्या इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी माझ्या आईचे नेहमी ऐकते. ती मला डोसा, इडली बनवून खायला देते. मी तिचं ऐकलं नाही तर कसं होईल असं सांगत आपण आईचं ऐकतो असं अदाहने सांगितले आहे. मात्र काॅलेज इव्हेंटला जाण्यापूर्वी अदाहने घरातच हाॅट फोटोशूट केला.

हे पण वाचा –

नवीन वर्षात हार्दिक पांड्या ‘क्लीन बोल्ड’ ; सर्बियन अभिनेत्री नताशासोबत झाला ‘एन्गेज’

ऑफिसमध्ये फ्लर्टींग करणं आरोग्यासाठी फायदेशीर; फ्लर्टींगमुळे तणाव पातळी कमी होते, वाचा सविस्तर

गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करायचंय? मग हे करा

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

https://www.instagram.com/p/B6z67ShHTp8/?igshid=q2fkzz24mvbk

https://www.instagram.com/p/B6sH2yyH2DM/?igshid=e8f9o61l9jon

Leave a Comment