‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? ‘शाळा’ चित्रपटात केलं होतं काम; फोटो पाहून व्हाल घायाळ

Ketaki Mategaonkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा तुम्हाला काही कलाकार खूप आवडतात. (Ketaki Mategaonkar) तुम्ही अगदी त्यांच्या प्रेमातही पडता. मात्र कालांतराने हळू हळू तुम्ही त्यांना विसरता. कधी कधी चित्रपटांतील बालकलाकारांमध्ये इतका बदल होतो कि त्यांना ओळखणेही कठीण जाते. अन जेव्हा अचानक त्या कलाकारांचा फोटो खूप दिवसांनी तुमच्यासमोर येतो तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अशीच गोष्ट … Read more

इतका ऍटिट्यूड? शहनाज गिलचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा झाला संताप; पहा व्हिडीओ

Shehnaz Gill

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १३ फेम शहनाज गिल कधीकाळी फक्त आणि फक्त एक पंजाबी सिंगर होती. मात्र यानंतर आता तिच्याकडे कामाची काहीही कमी नाही. सध्या तिच्याकडे अगदी म्युझिक व्हिडीओपासून जाहिरातींपासून अन्य अनेक विविध प्रोजेक्ट आहेत. इतकंच काय तर तिचं फॅन फॉलोईंग पण अगदीच जबरदस्त आहे आणि तरीही यावेळी ती सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. … Read more

‘या’ कारणामुळे आदित्य नारायणची Indian Idol मधून एक्झिट ; ‘हा’ अभिनेता करणार सूत्रसंचालन

Aditya Narayan

मुंबई : टीव्ही रिऍलिटी शो इंडियन आयडल मधील सूत्रसंचालक आणि सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आता या शोमध्ये दिसणार नाहीये. आपल्या अनोख्या शैलीने मुळे उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून आदित्य चांगलाच प्रसिद्ध आहे. मात्र आता आदित्य ने हा रियालिटी शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणामुळे आदित्यची एक्झिट गेल्या काही काळापासून आदित्य आजारी आहे … Read more

करिश्मा कपूरने हा फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला हा प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करिश्मा कपूरने स्वत: ला फिल्म इंडस्ट्रीपासून दूर केले आहे, परंतु सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांसाठी पूर्णपणे अ‍ॅक्टिव्ह राहते. करिश्मा कपूरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला तिचे एकापेक्षा जास्त छायाचित्र पाहायला मिळतील. याक्षणी, करिश्माने तिच्या चित्रपटाच्या एका गाण्यासह आपला लूक शेअर केला आहे आणि जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तसेच, तिने चाहत्यांना विचारले की … Read more

कंगनाला मिळाला शत्रुघ्न सिन्हाचा पाठिंबा ; कंगणाबद्दल म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. सध्या अभिनेत्री कंगना रानौत वारंवार या वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत आहे. घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत तिने कलाविश्वात नव्याने येवू पाहणाऱ्या कलाकारांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं. सुशांतने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीला बळी पडून आपलं जीवन संपवलं असल्याचं ती … Read more

हृतिक रोशन कोरोना आर्थिक संकटात 100 बॉलिवूड डान्सरना करणार अशा प्रकारे मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना या साथीच्या आजारामुळे देश मंदावला आहे. अनेक व्यवसायांसह करमणूक उद्योगही बंद पडत आहे. अशा कठीण काळात अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. अभिनेता हृतिक रोशनही या कठीण काळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जेव्हा चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग थांबविले गेले तेव्हा दैनंदिन मजूर आणि पार्श्वभूमी डान्सरवर … Read more

तसा विचार केला तर मग ६० वर्षांवरील राजकारण्यांनीही राजीनामे द्यावेत; विक्रम गोखले संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकांच्या चित्रीकरणाच्या सेटवर ६० वर्षांवरील कलाकारांना परवानगी नाही. राज्य सरकारच्या या निर्णयावर अभिनेते विक्रम गोखले चांगलेच संतापले आहेत. कलाकारांसाठी असा कायदा असेल तर मग ६० वर्षांवरील नेत्यांनी आपले राजीनामे द्यावेत. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असे विक्रम गोखले यांनी म्हटले. मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काही दिवसांपूर्वीच मालिकांच्या चित्रीकरणाला अटी-शर्तींसह परवानगी … Read more

शकुंतला देवीमधील ‘रानी हिंदुस्तानी’ गाणं प्रदर्शित; पहा विद्याचा नवीन लुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘शकुंतला देवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पास नहीं तो फेल नहीं हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता या चित्रपटातील दुसरंही गाणं प्रदर्शित झालं आहे. शकुंतला देवी’ या चित्रपटातील ‘रानी हिंदुस्तानी’ हे दुसरं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या … Read more

साखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. काही कार्यक्रमांच्या तारखा बदलण्यात आल्या. पण, आता मात्र देशातील बहुतांश भागांमध्ये अनलॉकचे विविध टप्पे सुरु झाले असल्यामुळे काही निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचं दिसत आहे. परिणामी, आता काही कौटुंबीक कार्यक्रम आणि सोहळ्यांचीही आता काही प्रमाणात रेलचेल पाहायला मिळत आहे. अशातच … Read more

सुशांतसिंहच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का, ‘छिछोरे’ बघून मुलीची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं आत्महत्या केली. या घटनेला एक महिना उलटून गेला. मात्र, त्याचे चाहते अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. छत्तीसगडच्या भिलाई येथे सुशांतची चाहती असलेल्या मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्याकडे सुसाइड नोट सापडली आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूनं जबरदस्त धक्का बसला होता. तिच्या आवडत्या अभिनेत्याच्या मृत्यूनं ती खूप दुःखी होती. त्यामुळे … Read more