अकलूज प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून भारतीय पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयनानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी गटनेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी संजय शिंदे यांना चांगलेच उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर संजय शिंदे यांनी मोहिते पाटील घराण्यावर टीका केली होती. मोहिते पाटील म्हणजे मोडीत निघालेली भांडी आहेत. शरद पवारांनी त्याला कलही करून १० वर्ष चालवली होते असे संजय शिंदे म्हणाले होते. त्यानंतर आता संजय शिंदे यांचा पराभव घडवून आणल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
धैर्यशील मानेंच्या विजयाचा वाळवा तालुक्यात जल्लोष
कलहीकेलेले भांडे खणखणीत आहे. माळशिरस मतदारसंघात भाजपला १ लाखाचे लीड मिळाल्या नंतर तुम्ही राजकीय संन्यास घेणार होता. मात्र तुम्ही राजकीय संन्यास घेवू नका करमाळ्यामधून विधानसभा लढवा असा टोला धैर्यशील मोहिते पाटील यांनी संजय शिंदे यांना लगावला आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय
स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील
हा नेता आहे भाजपच्या भव्य विजयाचा शिल्पकार
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित ४८ खासदार ; बघा एका क्लिकवर
रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता
बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला