Animal care | उन्हाळ्यात जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी अश्या प्रकारे घ्या काळजी

Animal care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Animal care यावर्षी मोठ्या प्रमाणात तापमान वाढ झालेली आहे. मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा चढलेला आहे. या उष्णतेचा केवळ माणसालाच नाही, तर जनावरांना देखील त्रास होत आहे. जनावरांना उष्माघाताचा धोका देखील संभवत आहे. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये जनावरांचे उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना गुळ आणि मिठाचे पाणी पाजावे. असा सल्ला पशु संवर्धन विभागाने दिलेला … Read more

Hapus Mango : हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून कसा ऑर्डर करायचा?

Hapus Mango Online Order

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हापूस आंबा हि प्रत्येकाच्या अतिशय आवडीची गोष्ट असते. उन्हाळा आला कि कधी एकदा आपण हापूस आंबा खातोय असं प्रत्येकाला वाटत असते. परंतु अलीकडे बाजारात हापूस आंब्याच्या नावाने अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. मात्र आता हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून ऑर्डर करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. २ लाख शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या हॅलो … Read more

किसान सन्मान निधी आणि किसान मानधन योजनेचा एकत्र लाभ घेता येतो का? वाचा नियम

Farmer Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार (Cental Government) देशातील शेतकऱ्यांसाठी सतत वेगवेगळ्या योजना आणत असते. याच शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा ही मिळावा म्हणून सरकारकडून दोन महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनेमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) आणि पीएम किसान मानधन योजनेचा (PM Kisan Mandhan yojana) समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा … Read more

Drip Irrigation Machine Subsidy | ठिबक सिंचन यंत्रावर सरकार देणार 90% सबसिडी; फक्त या 3 अटींचे करा पालन

Drip Irrigation Machine Subsidy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल पृथ्वीवरील पाणीसाठा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारी पिके घेण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याचप्रमाणे यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान (Drip Irrigation Machine Subsidy) देखील दिले जात … Read more

Business Idea Of Bamboo Farming | बांबूची शेती करून आयुष्यभर कमवा बक्कळ पैसा, सरकार देतंय 50 % सबसिडी

Business Idea Of Bamboo Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेती हा व्यवसाय करत असतात. अनेक लोक म्हणतात की, आजकाल शेतीमध्ये जास्त नफा नाही. परंतु आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक तरुण देखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. अगदी कमी पैशांमध्ये आम्ही कमी कष्ट करून ते खूप चांगले उत्पन्न घेत आहेत. त्यात बांबूची … Read more

First Fodder camp In Maharashtra | महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी ‘या’ जिल्ह्यात सुरु; पहिल्याच दिवशी 700 जनावरे दाखल

First Fodder camp In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | First Fodder camp In Maharashtra यावर्षी उन्हाचा पारा खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 40° च्या जवळपास पोहोचलेले आहे. उन्हामुळे अनेक ठिकाणी दुष्काळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. माणसांसोबत आता पाळीव प्राण्यांच्या पाण्याचा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे. उष्णतेमुळे धरणांमधील पाणीसाठा देखील कमी होत असल्याने शेतीला पाणीपुरवठा कमी होत … Read more

Summer Tips For Farmers | शेतकऱ्यांनो, उन्हात शेती करताना घ्या ‘ही’ काळजी; आरोग्य राहील सुरक्षित

Summer Tips For Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Summer Tips For Farmers उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. यावर्षी नेहमीपेक्षा जास्त तापमान वाढ झालेली आहे. तापमान वाढ जरी झाली असली, तरी शेतकऱ्यांना मात्र उन्हातच शेतात काम करावे लागते. पण या अतिउन्हामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या उभ्या राहतात. त्यामुळे शेतात काम करताना काही गोष्टींची शेतकऱ्यांना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्या … Read more

Banana Farming | तीव्र उष्णतेमुळे होईल केळीच्या पिकाचे नुकसान, अशाप्रकारे घ्या काळजी

Banana Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Banana Farming आजकाल अनेक शेतकरी हे फळ बागांची देखील शेती करत आहेत. अनेक बागायतदार हे केळीची लागवड करतात. देशातील बहुतांशी राज्य अशी आहेत, ज्या राज्यांमध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या खरीप हंगामाच्या बागायतदारांनी केळीची (Banana Farming) लागवड केली आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण यावर्षी उष्णतेमुळे केळीच्या … Read more

Water Crisis Situation | भारताची गंभीर जलसंकटाकडे वाटचाल; शेतीवर होणार मोठा परिणाम

Water Crisis Situation

Water Crisis Situation संपूर्ण भारतात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. आणि लवकरच आपला भारतहा जलसंकटाकडे वाटचाल करणार आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या भारतातील जवळपास 50% जिल्हे असे आहेत, त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर आणि शेतीवर देखील होणार आहे. देशातील कृषी क्षेत्रातील पाण्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी जारी केलेल्या अहवालात … Read more

Jhulsa Rog On Maize Cultivation | या धोकादायक रोगामुळे होईल मक्याच्या पिकाची नासाडी; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Jhulsa Rog On Maize Cultivation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि शेतामध्ये खरीप पिकांच्या पेरणीला देखील सुरुवात झालेली आहे. या खरीप हंगामात अनेक शेतकरी हे मक्याच्या पिकाची लागवड करतात. जर तुम्ही देखील या खरीप हंगामात मक्याचे पीक घेण्याचा विचार करत असाल, तर आजचा हा लेख तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण आज आपण या मक्याच्या पीकासाठी एक … Read more