कृषी विभागाचा दणका : सातारा जिल्ह्यात 12 खत विक्रेत्या दुकानांचा परवाना निलंबीत

Krushi

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताच्या विक्रीत अनियमीतता केल्याचे निदर्शनास आल्याने तसेच जादा दराने डिएपी खताची विक्री केल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे यामुळे जिल्ह्यातील 11 दुकानांचे विक्री परवाने निलंबीत करण्यात … Read more

शेतकऱ्याने स्वतः चा 3 एकर ऊस पेटवला : सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात राज्य सरकारचा अनोख्या पध्दतीने निषेध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यातील साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत. ऊस तोडीचे योग्य नियोजन न झाल्याचा तोटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील एका शेतकऱ्यांने आपला तीन एकर ऊस पेटवला आहे. राज्यकर्त्यांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ही वेळ आली असल्याचे त्या शेतकऱ्याने खंत व्यक्त केली. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या … Read more

farmer: म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..

farmer

हिंगोली (रवींद्र पवार) । farmer : राबराब शेतात राबून गावठी कांदा केला. त्यानंतर याच कांद्याला बाजारभाव नसल्याने पुढे चांगले बाजारभाव मिळतील या आशेने उमरा येथील शेतकऱ्यांनी दोन ते तीन महिने कांदा तळहाताच्या फोडाप्रमाणे ठेवला. पण आता हाच गावठी कांदा व्यापार्यांच्या दृष्टीने कवडी मोल झाला आहे. नवीन गावठी कांदा व्यापारी घेत असल्याने त्यामुळे संतप्त झालेल्या औंढा … Read more

पावसाचा पहिला बळी : म्हैस सोडायला गेलेल्या 23 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मान्सूनपूर्व पावसाचा माण तालुक्याला जोरदार तडाखा बसला. विजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसात गोट्यातील म्हैस सोडायला गेलेल्या 23 वर्षीय युवकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. हिंगणी (ता. माण) येथील शुभम सरतापे (वय- 23) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या दुर्घटनेत म्हैशीचाही विजेचा शाॅक लागल्याने मृत्यू झाला. वादळी पावसाने माण तालुक्यातील पहिला … Read more

एक हजार झाडे लावण्याची आरोपीस सक्तीची शिक्षा

Forrest Department

कराड | नांदगाव येथे वणवा लावणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. ए. विराणी यांनी आज ठोठावली. त्याला एक हजार रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचीही सक्तीच आदेशात केली आहे. सुभाष रामराव पाटील (रा. नांदगाव) असे संबंधिताचे नाव आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव राखीव वनक्षेत्रात वणवा लागला होता. त्याची … Read more

वैरणीच्या गंजीला लागलेल्या आगीत जनावरे होरपळली तर दोघे जखमी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी मरळोशी (ता.पाटण) येथे घरापाठीमागे असलेल्या वैरणीच्या गंजीला व जनावरांच्या मांडवाला लागलेल्या आगीत पाच जनावरे भाजून जखमी झाली आहेत. बुधवार, दि. 18 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. गावकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती देण्यात आली आहे. आगीत बैल, व म्हैस गंभीर जखमी झाले आहेत. तर एक … Read more

PM Kisan : CSC मध्ये e-KYC करण्यासाठी द्यावे लागतात पैसे, फ्रीमध्ये कसे करावे ते पहा

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन … Read more

‘या’ रोपाची लागवड करून मिळवा 5 पट नफा; लगेच सुरु करा

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात नोकरी करणं परवडत नाही. देशातील वाढलेली महागाई, नोकरीच्या असलेल्या कमी संध्या… यामुळे अनेक जणांचा मोर्चा हा व्यवसायाकडे वळला आहे. जर तुम्हीही व्यवसायाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसाया बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तब्बल 5 पट फायदा होऊ शकतो. होय, आज आम्ही तुम्हाला एलोवेरा शेतीबद्दल सांगत आहोत. … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळण्यास होतो आहे उशीर, यामागील कारण तपासा

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवतात. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही अशीच एक योजना आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना आतापर्यंतया योजनेचे 10 हप्ते मिळाले आहेत. सरकार एप्रिल महिन्याच्या अखेरीस 11 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना देईल, असे सांगितले जात होते, मात्र अद्याप तसे झालेले नाही. … Read more

गुडन्यूज : सातारा जिल्हा बॅंकेकडून कर्जाच्या व्याजदरात कपात

DCC Bank

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक मंडळाने क्रांतिकारक निर्णय घेतला असून 1 मेपासून कर्जाच्या व्याजात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई व सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशभरात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आत्तापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील अनेक … Read more