कराड- सातारा बाजारभाव : शेवगा, भेंडीला चांगला दर

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत शेवगा व भेंडीला चांगला दर मिळाला आहे. कराड बाजार समितीत मंगळवार दि. 30 रोजी शेवग्याची आवक 4 पोती झाली असून 10 किलोचा दर 300 ते 400 रूपये होता. तर भेंडी 170 पोती आवक असून दर तेजीत असला तरी 650 ते 700 रूपये 10 किलोचा दर होता. वाटाण्याची आवक … Read more

कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांवर कारवाईची गरज : मंत्री रामदास आठवले

सातारा | पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतलेले असून संसदेत त्याबाबतचे विधेयक आणून तसा कायदेशीर निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन आपल्या घरी जावे. पण तरीही आंदोलन सुरूच ठेवले जात असेल. अशावेळी राकेश टिकैत आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. सातारा येथे … Read more

कराड बाजारभाव : टोमॅटो, मेथीचा दर तेजीत

Karad Bajar Bhav

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला चांगला दर मिळाला असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 27 रोजी कॅरेट टोमॅटोची आवक झाली असून 10 किलोचा दर 250 ते 300 रूपये होता. तर हिरवा वाटाणा 20 पोती आवक असून 800 ते 900 रूपये 10 किलोचा दर होता. … Read more

पुन्हा येणकेत बिबट्या : एका बिबट्यास जेरबंद करताच दुसऱ्याच्या दर्शनाने लोकांच्यात घबराट

Leopard

कराड : तालुक्यातील येणके येथे शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 7.30 वाजता वन विभागाने एका बिबट्यास सापळ्यात जेरबंद करून ताब्यात घेतले आहे. तर त्यानंतर अवघ्या तासाभरात 8.30 वाजता याच गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या गावात असणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांच्यातून केली आहे. येणके येथे … Read more

बिबट्या जेरबंद : कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या सापडला

कराड | कराड तालुक्यातील येथे आज शनिवारी दिनांक 27 रोजी वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच गावासह परिसरातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कराड जवळील 15 किलोमीटर अंतरावर आहे गावात हा बिबट्या सापडला आहे. 15 नोव्हेंबर 2021 रोजी येणके गावात एका पाच वर्षांच्या मुलावर हल्ला करून ठार … Read more

बळीराजा शेतकरी संघटनेकडून पोलिस प्रशासनाचा निषेध

कराड | स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते खा. शरद पवार कराड येथे आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना भेटायचे होते. पण पोलीस प्रशासनाने भेटून न दिल्याने बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पोलिस प्रशासनाचा निषेध करत असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले. याबाबत दिलेल्या प्रसिध्दी … Read more

कराड बाजारभाव : गवारी, घेवडा तेजीत तर कोंथिबरची आवक वाढली, ताजे दर तपासा

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत गवारी व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत बुधवारी दि. 24 रोजी 58 पोती गवारीची आवक झाली असून 10 किलोचा दर 350 ते 400 रूपये होता तर घेवडा 45 पोती आवक असून 250 ते 300 रूपये 10 किलोचा दर होता. तर शेवगा मार्केटमध्ये आलेला नाही. कोथींबिरची आवक … Read more

कराड बाजारभाव : टॉमेटो अन् कांद्याचे भाव वधारले; वांगी स्थिर; ताजे दर तपास

Karad Bajar Bhav

कराड : कराड शेती उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा, गवारी तेजीत आहे. आज दिनांक 22 नोव्हेंबर, सोमवार च्या ताज्या माहितीनुसार हिरवा वाटाण्याची 30 पोती आवक झाली आहे. हिरव्या वाटाण्याला 800 ते 900 रुपये प्रति 10 कि.लो. इतका भाव मिळाला आहे. तसेच गवारीची 50 पोती आवक झाली असून 400 ते 500 रुपये प्रति 10 कि.लो. दर … Read more

कराड बाजारभाव : मार्केटला पावटा, घेवडा तेजीत

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत पावटा व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 20 रोजी 85 पोती पावट्याची आवक झाली असून 10 किलोचा दर 250 ते 300 रूपये होता तर घेवडा 35 पोती आवक असून 150 ते 200 रूपये 10 किलोचा दर होता. तर शेवगा व हिरवा वाटाणा मार्केटमध्ये आलेला … Read more