बळीराजा शेतकरी संघटनेकडून पोलिस प्रशासनाचा निषेध

कराड | स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते खा. शरद पवार कराड येथे आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना भेटायचे होते. पण पोलीस प्रशासनाने भेटून न दिल्याने बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पोलिस प्रशासनाचा निषेध करत असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले. याबाबत दिलेल्या प्रसिध्दी … Read more

कराड बाजारभाव : गवारी, घेवडा तेजीत तर कोंथिबरची आवक वाढली, ताजे दर तपासा

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत गवारी व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत बुधवारी दि. 24 रोजी 58 पोती गवारीची आवक झाली असून 10 किलोचा दर 350 ते 400 रूपये होता तर घेवडा 45 पोती आवक असून 250 ते 300 रूपये 10 किलोचा दर होता. तर शेवगा मार्केटमध्ये आलेला नाही. कोथींबिरची आवक … Read more

कराड बाजारभाव : टॉमेटो अन् कांद्याचे भाव वधारले; वांगी स्थिर; ताजे दर तपास

Karad Bajar Bhav

कराड : कराड शेती उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा, गवारी तेजीत आहे. आज दिनांक 22 नोव्हेंबर, सोमवार च्या ताज्या माहितीनुसार हिरवा वाटाण्याची 30 पोती आवक झाली आहे. हिरव्या वाटाण्याला 800 ते 900 रुपये प्रति 10 कि.लो. इतका भाव मिळाला आहे. तसेच गवारीची 50 पोती आवक झाली असून 400 ते 500 रुपये प्रति 10 कि.लो. दर … Read more

कराड बाजारभाव : मार्केटला पावटा, घेवडा तेजीत

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत पावटा व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 20 रोजी 85 पोती पावट्याची आवक झाली असून 10 किलोचा दर 250 ते 300 रूपये होता तर घेवडा 35 पोती आवक असून 150 ते 200 रूपये 10 किलोचा दर होता. तर शेवगा व हिरवा वाटाणा मार्केटमध्ये आलेला … Read more

दिल्लीत सन्मान : सह्याद्रि`चा साखर निर्यातीबद्दल देशपातळीवरील पुरस्काराने गौरव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशातील सहकारी साखर उद्योगाला मार्गदर्शन करणार्‍या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली या संस्थेकडून देशभरातून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दल सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास गाैरविण्यात आले आहे. सन 2019-20 आणि 2020-21 या दोन्ही वर्षांकरीता द्वितीय क्रमांकाचे दोन स्‍वतंत्र पुरस्‍कार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, माजी केंद्रिय … Read more

मोदींची मोठी घोषणा : तीन्ही कृषी कायदे रद्द, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी मागे फिरावे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले होते. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आता आम्ही हे तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली … Read more

कराड बाजारभाव : मार्केटला वाटाणा, शेवगा तेजीत

कराड बाजार भाव

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत वाटाणा व शेवगा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत बुधवारी दि. 17 रोजी 20 पोती वाटाण्याची आवक झाली असून 10 किलोचा दर 1 हजार ते 1 हजार 200 रूपये होता तर शेवगा 40 पोती आवक असून 400 ते 500 रूपये 10 किलोचा दर होता. येथील स्वा. सै. शामराव … Read more

सहकारमंत्र्यांच्या सह्याद्रिवर : एकरकमी एफआरपीसाठी उद्या रयत क्रांती शेतकरी संघटना धडकणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यावर्षी ऊसाची पहिली उचल, एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी उद्या दि. 17 रोजी बुधवारी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्रि सहकारी कारखान्यावर  रयत क्रांति संघटनेच्या वतीने ठीय्या आंदोलन करणार असल्याची माहिती रयतचे नेते सचिन नलवडे यांनी दिली. याबाबतचे निवेदन आज तळबीड पोलीस स्टेशनच्या एपीआय जयश्री पाटील यांना रयत क्रांति … Read more

येणकेत बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

कराड | कराड तालुक्यातील येणके येथे पाच वर्षीय आकाश बिगाशा पावरा या ऊसतोड मजुरांच्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून ठार केले. सकाळी 7 वाजता ही घटना येणके- किरपे रस्त्यावरील शिवारात ही घटना घडली आहे. येणके गावच्या हद्दीतील इनाम शिवारात ऊसतोड सुरू होती. सकाळी सात वाजता पाच वर्षीय मुलगा रानात खेळत होता. पाठीमागून बिबट्याने मुलांवर हल्ला … Read more

प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली, मात्र अर्ज वाढले

PM Kisan

नवी दिल्ली । खरीप हंगाम 2018 च्या तुलनेत 2021 मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे 30 टक्क्यांनी घट झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, खरीप हंगाम 2018 मध्ये 2.16 कोटी शेतकऱ्यांनी PMFBY अंतर्गत नोंदणी केली होती, जी खरीप हंगाम 2021 मध्ये 1.50 कोटींवर आली. मात्र, शेतकऱ्यांच्या अर्जांची … Read more