प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान; केंद्र सरकार क्रूर हुकूमशाहीचे

मुंबई | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी देशातील शेतकर्‍यांनी आज दिल्लीत मोर्चा आखला होता. मात्र यावेळी पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले. यापार्श्वभुमीवर प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान. केंद्र सरकार क्रूर हुकूमशाही दर्शन घडवत आहे असा घाणाघात राज्याच्या … Read more

आजच्या हिंसाचाराला केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राजधानी दिल्ली मध्ये आज शेतकरी आणि पोलिस यांच्या संघर्ष पाहायला मिळाला. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज केला. आजच्या हिंसाचाराला केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. कृषी अर्थव्यवस्था बड्या मूठभर उद्योगपतींच्या घशात कोंबण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणूनच शेतकरी … Read more

Breaking News : मोदी सरकारचा शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज; पहा Video

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी संपुर्ण देशाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आज शवतकर्‍यांनी दिल्लीत ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले होते. केद्राच्या कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील 60 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहे. आज आंदोलनावेळी मोदी सरकारकडून आंदोलक शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज करण्यात आला आहे. #WATCH: Security personnel resort to lathicharge to push back the protesting … Read more

अन् त्याने थेट लाल किल्ल्याच्या कळसावरच फडकवला झेंडा

नवी दिल्ली | देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच दिल्लीत मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वेळापूर्वी आंदोलक शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यात प्रवेश करुन आपला झेंडा फडकवला होता. आता तर एका आंदोलनकर्त्याने थेट लाल किल्ल्याच्या कळसावर चढून झेंडा फडकवलाय. Delhi: One of the protestors puts flags atop a dome at Red Fort pic.twitter.com/brGXnpkFiP — ANI … Read more

शेतकरी मोर्चात अशांतता निर्माण करणारे राजकिय पक्षांचे लोक; शेतकर्‍याची प्रतिमा मलिन करण्याचा कट

नवी दिल्ली | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शेतकरी मोर्चात अशांतता निर्माण करणारे राजकिय पक्षांचे लोक आहेत असा आरोप शेतकरी नेते राकेश टिकैट यांनी केला आहे. We … Read more

Breaking News : शेतकर्‍यांनी फडकवला लाल किल्ल्यात झेंडा; दिल्लीत तणावाचे वातावरण

नवी दिल्ली | देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच दिल्लीत मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलक शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यात प्रवेश करुन आपला झेंडा फडकवला आहे. यामुळे दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. #WATCH A protestor hoists a flag from the ramparts of the Red Fort in Delhi#FarmLaws #RepublicDay pic.twitter.com/Mn6oeGLrxJ — ANI (@ANI) January 26, … Read more

Budget 2021: शेतकर्‍यांना जाहीर केला जाऊ शकेल इन्सेंटिव, पंतप्रधान कुसुम योजनेचा होणार विस्तार !

नवी दिल्ली | 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अनेक खास घोषणा करू शकतील. 2021 च्या अर्थसंकल्पात, सौर पंप योजनेच्या विस्तारासह सरकार आर्थिक मदतीची रक्कमही वाढवू शकते. पीएम कुसुम योजना सन 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020 च्या … Read more

ईटीजी अॅग्रो इंडियाकडून ‘ब्रॅण्‍ड प्रो-नट्स’सह भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमेटेड नट्स-अॅलमण्‍ड्स प्रोसेसिंग प्‍लाण्‍टच्‍या कार्यसंचालनाचा शुभारंभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईटीसी अॅग्रो प्रोसेसिंग इंडिया प्रा. लि.सह जागतिक डाळी प्रक्रिया उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठी प्रोसेसर्स व विक्रेता कंपनी आहे. कंपनीने नुकतेच गुजरातमधील खेडा येथे १०० हून अधिक सक्षम महिला कामगार असलेले अत्‍याधुनिक नट्स – अॅलमण्‍ड्स प्रोसेसिंग प्‍लाण्‍टचे कार्यसंचालन सुरू केले आहे. मूलत: डाळी प्रोसेसर असलेल्‍या ईटीजी अॅग्रो इंडियाचा या नवीन उत्‍पादन रेंजची भर … Read more

ड्रेगन फ्रुट आता कमळ फळ म्हणुन ओळखले जाणार; मुख्यमंत्र्यांची नामांतराची घोषणा

Dragon Fruit

वृत्तसंस्था | सध्या नामांतराचे वारे जोराने वाहू लागले आहे. अशात आता भाजपकडून ड्रेगन फ्रुट या फळाचे नांमातरही करण्यात आले आहे. ड्रेगन फ्रुट नावाचे फळ इथून पुढे कमळ फळ म्हणुन ओळखले जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्य सरकारने ड्रेगन फ्रुटचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रेगन फ्रुटचा भाय्य भाग कमळासारखा … Read more

आता आपण मधाचा व्यवसाय करून अशाप्रकारे कमवू शकाल लाखो रुपये, सरकारने दिली 500 कोटींची मदत

Honey

नवी दिल्ली । मध (Honey) उत्पादन करण्यापासून ते विक्रीपर्यंत केंद्र सरकारने आता नवीन योजना सुरू केली आहे. देशभरात उत्पादित 60 हजार टन मध आता एकाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विकला जाईल. यासाठी सरकार नाफेडचीही मदत घेत आहे. त्याचबरोबर मध उत्पादित करणार्‍यांसाठी 5 शेतकरी उत्पादक संघटना (FPO) देखील तयार करण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी 500 कोटी रुपयेही देण्यात … Read more