आनंदवार्ता ः सातारा जिल्ह्यात उंच्चाकी 3 हजार 314 कोरोनामुक्त तर मृत्यही कमी

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत 3 हजार 314 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय आज (1310)कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 67 (6581), कराड 156 (19701), खंडाळा 38 (8542), खटाव 90 (12308), कोरेगांव 83 (11827),माण 80 (9335), महाबळेश्वर 25 (3764), पाटण 51 (5727), फलटण 395 (18783), सातारा 206 (30979), वाई 102 (10232 ) व इतर 17 (841) असे आज अखेर एकूण 138620 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज (30) मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात

जावली 1 (144), कराड 8 (573), खंडाळा 4 (113), खटाव 2 (343), कोरेगांव 2 (282), माण 1 (183), महाबळेश्वर 0 (41), पाटण 1 (142), फलटण 1 (233), सातारा 8 (926), वाई 2 (273) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3253 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

You might also like