‘थोडा एंटरटेनमेंट पण होऊ द्या’ राज ठाकरेंवर सुप्रिया सुळेंची खोचक टीका

औरंगाबाद – ‘भोंगा’ लावण्याच्या अल्टीमेटमनंतर राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. यावर राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘ते येतील भाषण देतील अन जातील, त्यांना जास्त महत्व कशाला देता ? दूरदर्शन पाहून कंटाळा आला, तर आपण स्टारप्लस लावा, थोडा एंटरटेनमेंट भी होना … Read more

आरटीओ कार्यालयात आग; अनेक गाड्या जळून खाक

औरंगाबाद – आरटीओ कार्यालयात अचानक लागलेल्या आगीत उभ्या अनेक भांगर वाहने जळून खाक झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. ही आग कचऱ्यामुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज संध्याकाळी आरटीओ कार्यालयातील जप्त केलेल्या उभ्या वाहनांनी अचानक पेट घेतला. बघता बघता आगिने अनेक गाड्यांना वेढ्यात घेतले. आग वाढत जात असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या … Read more

पॅन अपडेट करण्यासाठी लिंक ओपन केली अन् दिड लाख रुपये झाले गायब

Cyber Froud

औरंगाबाद – एका मोबाईल क्रमांकावरून कोणतेही ऑनलाइन व्यवहार होत नव्हते. तुमचे एसबीआय बँकेचे योनो ॲप ब्लॉक झाले आहे. ते सुरू करण्यासाठी पॅन नंबर अपडेट करावा लागेल. त्यासाठी एका लिंक वर जा त्या लिंक वर गेल्यानंतर योनो ॲपचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका असे मेसेज आले, संबंधिताने ते करताच दोन वेळा अकाउंट मधून एक लाख 57 … Read more

औरंगाबादहून इंदौर, नागपूरसाठी आता ‘फ्लाय बिग’

fly big

औरंगाबाद – औरंगाबादहुन आणखी एका विमान कंपनीने विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली आहे. मुंबईसह इंदूर, पुणे, नागपूर या तिन्ही शहरांसाठी ‘फ्लाय बिग’ एअरलाइन्सच्या विमान सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबाद हुन आज घडीला एअर इंडिया आणि इंडिगो च्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी विमानसेवा उपलब्ध आहे. औरंगाबादहुन विमान सेवेचा विस्तार होत … Read more

देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले, तब्बल 19 लाखांचा ऐवज लंपास

gharfodi

औरंगाबाद – उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या सिडको एन-4 भागात राहणाऱ्या एका अभियंत्यांचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेला. हे कुटुंब उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते तेव्हा चोरट्यांनी 19 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुंडलिक नगर पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर 30 तासांनी गुन्हा नोंदवला. पुंडलिक नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोप्पाक व्यंकट नरसिंह स्वामी (मुळ रा. विशाखापट्टणम, ह.मु. … Read more

BREAKING : शिवसेना आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या

मुंबई : शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी कुडाळकर यांनी कुर्ला येथे राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगेश कुडाळकर हे कुर्ला येथून विधानसभेवर निवडून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. The body of Shiv Sena MLA Mangesh Kudalkar's wife Rajani was found hanging at her residence. Senior police officials present at the … Read more

लग्नाला निमंत्रण न दिल्याने मित्राने पाडले नवरदेवाचे दात

marriage

औरंगाबाद – लग्नाला मित्राला बोलावले नाही. लग्नाची माहिती मित्राला झाल्यानंतर त्याने लग्न केल्याचे सांगितले का नाही असा जाब विचारला. त्यावर नवरदेवाने तुला कोणी सांगितले असे म्हणताच हातातील खड्याने नवर्देवाची दात पाडल्याची घटना शहरातील वसुंधरा कॉलनी येथे घडली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद रामजी अंभोरे (32, रा. बजाजनगर, वाळूज … Read more

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा जूनअखेरपासून

bAMU

औरंगाबाद – मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन परीक्षेत उडणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ आता थांबणार आहे. जून अखेर पासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी होम सेंटरची सुविधा असणार नाही. विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील. कोरोना काळात विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. चालू शैक्षणिक वर्षातील … Read more

मुंबईत रेल्वे रुळावरून घसरल्याने मराठवाड्यातील रेल्वेसेवा विस्कळीत, ‘या’ गाड्या रद्द 

Mumbai Railway Accident

औरंगाबाद – मध्य रेल्वेमधील दादर-पोन्डिचेरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्यांना बसला आहे. नांदेड रेल्वे विभागातून मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे. रद्द करण्यात आलेली गाडी – 1. मुंबई येथून सुटणारी मुंबई … Read more

मनसेनं जी टोपी घातली, तीच टोपी आज तुम्ही घातली; भाजप नेत्यांनं दिल ‘हे’ उत्तर

औरंगाबाद – सध्या राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत. त्यातच आज हनुमान जयंती असल्याने सकाळी मनसेच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. त्यानंतर भाजपच्या वतीने ही सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सारखीच टोपी घातल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना … Read more