पोलीस आयुक्तांना शहरात काय चाललंय याची खबर नसते- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

    औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. याच वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तालयात तिन्ही पोलीस उपयुक्त यांची भेट घेऊन गुन्हेगारीवर आळा कसा घालता येईल यावर चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तथा आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र … Read more

महापालिकेचा बेकायदा नळांवर ‘आक्रोश’

  औरंगाबाद – शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात बेकायदा नळ कनेक्शन बंद करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, या पथकाने ज्या भागात नागरिकांच्‍या तक्रारी आहेत, तिथे बेकायदा नळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. भावसिंगपुरा भागात एकाच पाइपलाइनवर हजारो बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते. त्यानुसार मंगळवारपासून … Read more

औरंगाबाद-पुणे मार्गावर आता धावणार इलेक्ट्रिक बस 

Electric buses

औरंगाबाद – औरंगाबाद-पुणे या गर्दीच्या मार्गावर साधारण जुलैपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्याची तयारी महामंडळाने केली आहे. यासाठी औरंगाबाद आगाराला 20 इलेक्ट्रीक बस दिल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बससेवा सुरु होणार असल्याने महामंडळाने चार्जिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात केली असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.   राज्य शासनाने स्वीकारलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाच्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या ताफ्यात … Read more

फक्त सातशे रुपयांसाठी मुलानेच केली आई-वडिलांची हत्या 

औरंगाबाद – शहरातील पुंडलिक नगर येथे आज सकाळी राहत्या घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने निर्घृण खून करून मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. या खुनाचा उलगडा झाला असून मुलानेच केवळ 700 रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा आकाश कलंत्री यास … Read more

‘हे तर जुम्मे के जुम्मे सरकार’; केंद्रीय मंत्री दानवेंनी केले राज्य सरकारचे नामकरण

    औरंगाबाद – शहरातील भीषण पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आज भव्य जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते.   यावेळी सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास … Read more

फडणवीसांच्या गाडीला रस्ता देण्यासाठी केंद्रीय मंत्री उतरले रस्त्यावर 

  औरंगाबाद – शहरातील पाणी प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.   यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाडी जागा दिली जात नव्हती. यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रस्तावर उतरुन कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी भाजपचा झेंडा घेत … Read more

दाम्पत्याची क्रुरपणे हत्या; घरातच कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह 

    औरंगाबाद – पुन्हा एका दाम्पत्याच्या क्रूर हत्येने शहरात संतापाची लाट पसरली आहे. पुंडलिकनगर येथे कुजलेल्या अवस्थेत पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. या दाम्पत्याची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पुंडलिक नगर येथे राहणारे पती शामसुंदर कलंत्री (वय – ५५), पत्नी किरण कलंत्री (वय -४५) यांची राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली … Read more

Fact Check : भारत सरकार देतंय 20 लाख रुपये? Viral मेसेज मागील सत्य जाणून घ्या

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलत्या काळानुसार भारतात डिजिटलायझेशन खूप वेगाने वाढले आहे (PM Awas Yojana). आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन असतो. याद्वारे अवघ्या दोन मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणं यामुळे शक्य झालं आहे. मात्र वाढत्या डिजिटायझेशनसोबतच सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या योजनांच्या नावाने लोकांना एसएमएस किंवा ईमेल … Read more

Petrol Diesel Price : केंद्रानंतर आता ‘या’ राज्यांनीही कमी केले पेट्रोल – डिझेलचे दर, कुठे सर्वात स्वस्त अन कुठे महाग ते जाणून घ्या

Petrol Diesel Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळ सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील (Petrol Diesel Price) राज्य करात अनुक्रमे 2.41 रुपये आणि 1.36 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे, राजस्थान सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) प्रति लिटर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपयांनी कमी केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि … Read more

Monkeypox Virus : आता ‘या’ भयानक आजाराने वाढवलं जगाचं टेन्शन; माकडांपासून आलेल्या व्हायरस बाबत जाणून घ्या

monkeypox virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील कोरोना विषाणूचा कहर अजूनही संपलेला नाही तोच मंकीपॉक्स (Monkeypox Virus) नावाच्या विषाणूने आता अनेकांचं टेन्शन वाढवलं आहे. ब्रिटननंतर आता अमेरिकेतही मंकीपॉक्सचा प्रसार सुरू झाला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेली एक व्यक्ती समोर आली आहे. ही व्यक्ती नुकतीच कॅनडाला गेली होती. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) … Read more