आता पत्रकारीता शिका सकाळ समुहा सोबत

student journalists .jpg.crop display

पुणे | मिडिया इंडस्ट्रीजच्या बदलत्या मागण्या लक्षात घेऊन झेवियर इन्स्टिट्युट आॅफ कम्युनिकेशन्स आणि एपीजी लर्निंग यांच्या संयुक्तविद्यमाने पत्रकारितेच्या नवीन कोर्सची घोषणा करण्यात आली आहे. पोस्ट ग्रेज्युएट डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास मिडिया असे या कोर्सचे नाव असून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधारक या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. क्सासरुम ट्रेनिंग सोबतच आॅन जाॅब ट्रेनिंगवर भर असणार्या या कोर्समधे … Read more

भारत विकास परिषदे तर्फे राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता 2018 संपन्न 

MG

पुणे |समिर रानडे भारत विकास परिषदेच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता २०१८ ची दुसरी फेरी नुकतीच बीएनसीए सभागृह येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेने केले होते. या स्पर्धेत बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कुल, कोथरूड शाळेला विजेतेपद मिळाले आहे. विजेता संघ ७ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई येथे होणार्‍या क्षेत्रीय स्पर्धेत … Read more

गिया आणि मितान, आयुष्यभर मैत्री निभावण्याची अजब प्रथा

Screenshot

या आहेत प्रियंका आणि निसा. ह्या दोन्ही मुली एकमेकांच्या गिया आहेत. गिया म्हणजे मैत्रिणी. अशा मैत्रिणी ज्यांना एकमेकांसोबत आयुष्यभर मैत्री निभवावीच लागेल ! बऱ्यापैकी संपूर्ण छत्तीसगड राज्यात ही प्रथा आहे. आपल्या गावांत किंवा आपल्या आजूबाजूच्या गावांत घरातल्या छोट्या मुला – मुलीसारखी दिसणारी किंवा सारखे नाव असणारी आणि थोडीफार साम्यता असणारी दुसरी तिच्याच वयाची मुलगी किंवा … Read more

बाप्पाला खूप मिस करतेय – सोनाली बेंद्रे

unnamed

पुणे | प्रतिनिधी न्यू यॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत असलेली बाॅलिवुड अभिनेत्री सोनाली बेंद्रे गणेशोत्सव मिस करत आहे. इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमधे इमोशनल होत सोनालीने नुकताच तिच्या कुटुंबीयांचा गणपती स्पेशल फोटो शेअर केला असून आपण गणेशोत्सवाला खूप मिस करत असल्याचं म्हटलं आहे. ‘गणेशोत्सव सेलिब्रेशन माझ्यासाठी नेहमीच खास राहीले आहे. सध्या मी माझ्या घरचा गणेशोत्सव खूप मिस … Read more

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) – २७ जागा शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी म्हणून कमीतकमी ५ वर्षे सेवा वयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) फायर ऑफिसर – २१ जागा शैक्षणिक पात्रता – बीई (फायर) किंवा बी.टेक … Read more

धकधल गर्ल माधुरी दिक्षितच्या घरी बाप्पांचे आगमन

images

मुंबई | देशभरात आज गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत केलं जात आहे. घरोघरी बाप्पा विराजमान होत आहेत. यापर्श्वभूमीवर धकधक गर्ल आणि बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित ने सोशन मिडियावरुन आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बाप्पांसोबतचा फोटोही माधुरीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन शेअर केला आहे. मोदक, फेमिली गेदरींग, डान्स असे हॅशटॅग वापरुन माधुरीने चाहत्यांना … Read more

न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती

images

दिल्ली | न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोईंच्या नियुक्तीची घोषणा केली. येत्या ३ ऑक्टोबर रोजी ते ४६ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. गोगोईंच्या निमित्ताने प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा २ ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांनी … Read more

पीएनजी ज्वेलर्स तर्फे थिंक प्युअर अ‍ॅवॉर्डस प्रदान

पुणे | समिर रानडे ‘दाजीकाका सतत कामात असत पण जेव्हा कामात नसत तेव्हा लोकात असत. कायम लोकांशी संवाद साधत ते प्रत्येकाला आपलेसे करायचे. हीच लोक संपर्काची कला एकविसाव्या शतकात यशाची गुरुकिल्ली आहे’ असे मत सिंबायोसिस चे संस्थापक डॉ एस बी मुजुमदार यांनी व्यक्त केले. पीएनजी ज्वेलर्सच्या थिंक प्युअर सोशल वेलफेअर फौंडेशन द्वारा टिळक स्मारक मंदिर … Read more

लोकमान्य टिळकांचे चरित्र रांगोळीतून साकारले, केसरीवाडा गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष

New Doc ..

पुणे | श्रीरंग कलादपर्ण ने यंदाच्या वर्षी केसरीवाडा गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे अवचीत्य साधून “लोकमान्य टिळकांचे चरित्र रांगोळीतून साकारले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध रंगावलीकार जगदिश चव्हाण आणि प्रा. अक्षय शहापूरकर आणि त्यांचे २० विद्यार्थी यांच्या वतीने “लोकमान्य” या शीषर्काने भव्य ३३ वे रंगावली प्रदर्शन टिळकांचे वास्तव्य असलेल्या केसरीवाडा, पुणे या ऐतिहासिकवास्तूमधे आयोिजत करण्यात आलेले आहे. नावाला … Read more