शरीरसंबंध हा प्रेमबंधाचाच भाग, त्यासाठी वाट पाहता येते | Film Review #3

Shubh Mangal Saavdhan movie review in marathi

परिक्षण – घनश्याम येणगे “मर्द को कभी दर्द नही होता” अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. परंतु या ‘मर्द’ पणाच्या भोवतीचे प्रश्‍न हलक्या फुलक्या व मजेदार पद्धतीने सांगुन ‘शुभ मंगल सावधा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या आयुष्यमानने मर्द असण्याची नवीच व्याख्या सांगीतली आहे. त्याच्या मतानुसार ‘मर्द तो असतो जो ना दर्द देतो ना कुणाला दर्द द्यायला … Read more

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला लाल किल्ल्यावर कडक सुरक्षा यंत्रणा

security forces increased in delhivahead of independencec day

दिल्ली | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला राजधानी दिल्ली येथील एतिहासिक लाल किल्ल्यावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ला परिसरात कडक सुरक्षा लावण्यात आलेली असून स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी चालू आहे. लालकिल्ल्यासोबतच शहरातील विविध भागात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानीत अनेक नागरीक येत असतात. लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांचे भाषण कार्यक्रम देशवासीयांसाठी उत्साहाचा … Read more

बीड जिल्हा समाजकल्याण कार्यालयासमोर ‘एसएफआय’ चे आंदोलन

SFI beed

बीड | स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने सोमवारी बीड जिल्हा समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिष्यवृत्ती, ईबीसी व आयटीआय विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडच्या मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनात भारतीय संविधान जळणाऱ्या देशद्रोह्यांचा जोरदार निषेध ‘एसएफआय’ ने केला. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटले तरी देखील मागील वर्षातील शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. तसेच जिल्ह्यातील शासकीय … Read more

प्रेयसीने वाढदिवसाला बोलण्यास नकार दिला म्हणुन प्रियकराचा आत्महत्तेचा प्रयत्न

Thumbnail

जळगाव | वाढदिवसाच्या दिवशी प्रियसिने बोलण्यास नकार दिल्याने एका तरुणाने आत्महेत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगाव येथील खानदेश मिल सेंटर परिसरात घडली आहे. गणेश पवार असे त्या मुलाचे नाव असून त्याचे एका मुलीवर प्रेम होते. ती वाढदिवसादिवशी बोलावलेक्या ठिकाणी आली नाही आणि बोलण्यास नकार दिला म्हणुन पवार यार याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हाती … Read more

सोलापुरी हरबरा चटणी

Maharashtrian recipies

जेवणाच्या ताटात चटणी असल्या शिवाय जेवण रुचकर वाटत नाही. जेवण चविष्ट बनण्यासाठी चटणी महत्वाची भूमिका बजावते. म्हणून चटण्यांचे वेग वेगळे प्रकार खवय्यांना आकर्षित करत असतात. म्हणूनच आम्ही आजची रेसिपी चटणीची निवडली आहे. चला तर बघुयात कशी बनवायची सोलापुरी हरबरा चटणी. साहित्य – १.हरबरा डाळ एक वाटी २.कांदा अर्धा वाटी ३.धने पूड एक चमचा ४.चिरे एक … Read more

आपल्या अदाकारीने अनेकांची शिकार करणार्या श्रीदेवी ची आज जयंती

Shridevi biography

जिच्या अदाकारी आणि नृत्याची शिकार देशाच्या दोन पिढया झाल्या. नितळ सौंदर्याच्या नैसर्गिक प्राप्तीच बावन्न कशी सोन ज्यांनी अविरत चमकवत ठेवलं, त्या श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. या अशा बातमीची कुणी सुध्दा अपेक्षा केली नव्हती. बॉलिवूडची चांदणी हरपल्याची भावना जनमानसात तीव्र दुःखासह उमटत होती. श्रीदेवींची आज जयंती आहे … Read more

जे.एन.यु. विद्यार्थी नेता उमर खलिदवर दिल्लीत जीवघेणा हल्ला

Umar Khalid Delhi gunned

दिल्ली | जे.एन.यु. विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर बंदुकीने जीवघेण हल्ला झाला आहे. दिल्ली येथील कन्स्टिट्युशनल क्लब येथे अज्ञातांनी खालिद याच्यावर आज गोळीबार केला. यामधे खालिद थोडक्यात वाचले असून त्यांना तातडीने दवाखाण्यात हलवण्यात आले आहे. इतर महत्वाचे लेख – शहीदाची बायको – प्रा. हरी नरके क्या आप इंडिया का झंडा फाड दोगे ? पाकिस्तानात अजब … Read more

मोदींनी फेकूगिरी थांबवावी, पंतप्रधानांच्या इमेल मुलाखतीचा सामनाने घेतला खरपूस समाचार

shivsena on narendra modi

मुंबई | नरेंद्र मोदी सध्या इमेल द्वारे मुलाखती देत आहेत. त्याचा खरपूस समाचार सामना वृत्तपत्रातून घेतला आहे.इमेल द्वारे मुलाखत देणे म्हणजे उपप्रश्नापासून लपणे होय. फेकूगिरी करणाऱ्या व्यक्तीला उप प्रश्न जर विचारले गेले नाहीत तर ती मुलाखत कसली. मोदी दर महिन्याला मन की बात करतात दुसऱ्या दिवशी पेपरवाले छापतात. मोदींसारख्या व्यक्तीला हे शोभणारे नाही. निवडणुकीपूर्वी मीडिया … Read more

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

Somnath Chaterji

कोलकत्ता | लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले आहे. ते ८९वर्षाचे होते. सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना १०ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चॅटर्जी हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. शुक्रवारी रुग्णालयात दाखल केल्या पासून त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सोमनाथ चॅटर्जी यांची लोकसभा … Read more

स्वातंत्र्यदिनानिमित्त शशी थरुर यांचे ‘हंगर फ्रि इंडिया’ चे आवाहन

Hunger deaths in india

टिम, HELLO महाराष्ट्र | स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस नेते शशी थरुर यांनी हंगर फ्रि इंडियाचे आवाहन केले आहे. ‘या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी प्रत्तेक भारतीयाला आवाहन करतो कि आपल्या देशाला उपासमार मुक्त करण्यासाठी प्रत्तेकाने पुढे यावे आणि आपापल्या स्तरावर काम करावे’ असे ट्विट शशी थरुर यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राॅबिनहूड आर्मी या संघटनेचे कौतुक केले असून ‘मी राॅबिनहूड … Read more