कठुआ बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

thumbnail 1530801534518

दिल्ली : देशाला हादरवून टाकणारे कठुआ बलात्कार प्रकरण अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. कठुआ प्रकरणी सुनावनी देताना सर्वोच्च न्यायालयाने आरोपी परवेज कुमार पौढ असल्याचा निर्वाळा दिला आहे. आरोपीने आपण अज्ञान(अल्पवयीन) असल्याचा दावा कोर्टा समोर केला होता. त्यासंबंधी खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपी पौढ असल्याचे म्हणले आहे. कोर्टाने यासंबंधी वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावर आज … Read more

पुण्यातील एम.आय.टी. स्कूलवर चौकशी करुन कारवाई करणार – विनोद तावडे

thumbnail 1530783286633

मुंबई : पुणे येथील माईर्स एम.आय.टी. स्कूल प्रशासनाने बुधवारी विचित्र फतवा काढला होता. विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर अनेक निर्बंध लादण्याचा प्रयत्न संस्था प्रशासनाने केला होता. त्यावर बोलताना संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई केली जाईल असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हणले आहे. पुण्याच्या सहाय्यक शिक्षण संचालकांना सदरील प्रकरणाबाबत कमिटी नेमूण योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात … Read more

शशी थरुर यांना आता परदेशात जाऊन गर्लफ्रेंन्ड्ना भेटता येणार नाही – सुब्रह्मन्यम स्वामी

thumbnail 1530781410219

दिल्ली : नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमूळे चर्चेत असणारे सुब्ह्रमन्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा सनसनाटी वक्तक्य केले आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना आता परदेशात जाऊन त्यांच्या गर्लफ्रेंन्ड्ना भेटता येणार नाही असे त्यांनी ए.एन.आय. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे. दिल्लीच्या पटीयाला हाऊस न्यायालयाने सुनंदा पुष्कर खटल्यासंबधी निकाल देताना शशी थरुर यांना परदेशी जाण्यास मज्जाव केला आहे. … Read more

शशी थरुर यांना परदेशी जाण्यास दिल्ली न्यायालयाचा मज्जाव

thumbnail 1530782290534

दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांना परदेशी जाण्यास न्यायालयाने मज्जाव केला अाहे. सुनंदा पुष्कर प्रकरणासंबधी निकाल देताना दिल्लीच्या पटीयाला हाऊस न्यायालयाने थरुर यांना परदेशी जाण्यास मज्जाव केला आहे. न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय थरुर यांनी परदेशात जाऊ नये असे न्यायालयाने निकालात म्हणले आहे. यामुळे शशी थरुर यांच्या परदेश दौर्यांवर निर्बंध आले आहेत. शशी थरुर यांनी सुनंदा … Read more

या ३६ हजार पदांसाठी होणार मेगा भरती

thumbnail 1530770827941

टीम HELLO महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी मेगा भरती जाहीर केली आहे. या मेगा भरतीमधे एकुण ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याचे समजत आहे. भरती प्रक्रीया दोन टप्प्यांमधे राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात यंदाच्या वर्षी ३६ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी माहीती आहे. पहिल्या टप्प्यात भरण्यात … Read more

आली रे आली..मेगा भरती अाली. बेरोजगार युवकांसाठी खूशखबर!

thumbnail 1530769899119

मुंबई : बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी खूशखबर जाहिर केली आहे. मागील २० वर्षांतील राज्यातील सर्वांत मोठी मेगा भरती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एकुण ३६ हजार जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. ३१ जुलै पर्यंत सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे. ग्रामविकास, सार्वजणीक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंपदा आदी विभागांतील रिक्त पदांसाठी … Read more

आषाढी वारीचा सोहळा आज पासून सुरु, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूवरुन प्रस्थान

thumbnail 1530767104213

देहू : आज पासून आषाढी वारीचा सोहळा सुरु झाला आहे. श्री क्षेत्र देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. देशभरातील वारकरी विठ्ठलाचा गजर करत सोहळ्यात दाखल होत आहेत. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होऊन निगडीमार्गे पालखी ६ जुलैला आकुर्डीमधे मुक्कामास असणार आहे. ७ जुलै रोजी पुण्यातील निवडुंग विठ्ठल मंदिरात … Read more

मुलींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालायची ते आता महाविद्यालय प्रशासन ठरवणार, पुण्याच्या एम.आय.टी. स्कुलचा अजब फतवा

thumbnail 15307262206531

पुणे : एम.आय.टी. संस्था प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी अजब आचारसंहिता लागू केली आहे. संस्थेने घालून दिलेले जगावेगळे नियम वाचल्यानंतर आपण भारतात आहोत की तालिबानमध्ये असा प्रश्न आचारसंहिता वाचणार्याला पडतो आहे. या नियमावलीत एका पेक्षा एक सरस नियम लागू करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. ”मुलींनी पांढरी किंवा क्रीम … Read more

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, ७२ हजार पदांसाठी मेगा भरती जाहीर

thumbnail 1530717944578

मुंबई : पुढील वर्षी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तरुणाईला आकर्षीत करण्यासाठी व बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने मेगा भरती जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मेगा भरती ही मागील वीस वर्षांतील सर्वात मोठी मेगा भरती ठरणार आहे. २०१९ हे निवडणुकांचे वर्ष असल्याने सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या … Read more

शिवसेनेची दुटप्पी भूमिका, बुलेट ट्रेनला विरोध पण २५० कोटींच्या पुरवणी मागणीला पाठींबा

thumbnail 1530715695219

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधी मंडळात निधीचा पुरवणी मागणी प्रस्ताव मांडला आहे. बुलेट ट्रेनला सतत विरोध करणारी शिवसेना या पुरवणी मागणीतील २५० कोटी खर्चाच्या मागणीच्या प्रस्तावर गप्प आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी २५० कोटींच्या मागणीचे समर्थन केले आहे. यामुळे शिवसेनेच्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. … Read more