आता फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नो एन्ट्री, विद्यार्थ्यांचा प्राचार्यांच्या कॅबिनसमोर ठिय्या

thumbnail 1528972816098

पुणे : शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाने यावर्षीपासून काही विषयांचे मराठी माध्यमाचे वर्ग बंद केले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे इथून पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नो एन्ट्री असणार की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुणे विद्यापिठाअंतर्गत येणार्या एफ.सी. महाविद्यालयात पदवीच्या दुसर्या वर्षापासून स्पेशलायझेशनसाठी एक विषय विद्यार्थ्यांना निवडावा लागतो. महाराष्ट्रच्या … Read more

आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांची राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या

thumbnail 1528805533900

इंदौर : आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांनी आज त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले भैयुजी महाराज इंदौर येथे वास्तव्यास होते. काही महीण्यांपूर्वीच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला होता. भैयुजी महाराजांच्या आत्महत्येने त्यांच्या शिष्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आत्महत्या करण्याच्या काही तास अगोदर ते … Read more

अटल बिहारी वाजपेयी उपचारासाठी AIIMS मधे, प्रकृती चिंताजनक

thumbnail 1528779206915

दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्लीतील AIIMS रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्नालय व्यवस्थापनाने रात्री उशीरा दिलेल्या माहीतीनुसार वाजपेयी यांना मुत्रसंसर्गाचा त्रास असून ते किडनीच्या विकाराने त्रस्त आहेत. एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली १२ डाॅक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून लवकरच मेडीकल बुलेटीन जारी करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. वाजपेयी … Read more

नक्षलवाद्यांशी संबध असल्याचा ठपका असलेल्या महेश राऊतच्या समर्थनार्थ ८० हून अधिक सरकारी अधिकार्यांनी लिहिले पत्र

thumbnail 1528630176681

गडचिरोली : भिमा कोरेगाव प्रकरणासंदर्भात मागील आठवड्यात पुणे पोलीसांनी पाच जणांना अटक केली होती. पुण्यामधे पार पडलेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यानी निधी पुरवला असल्याचा संशय पुणे पोलीसांनी व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमधे दलित लेखक सुधिर ढवळे, प्राध्यापिका शोमा सेन, अॅड. सुरेंन्द्र गडलिंग, रोना विल्सन आणि महेश राऊत आदींची नावे आहेत. यातील महेश राऊत यांनी यापूर्वी … Read more

राजकारणापलीकडचे रामराजे – सुरज शेंडगे

thumbnail 1528543160860

आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांना ऐकण्याचा योग्य आला. निमित्त होत प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या नावे दिली जाणारा जीवन गौरव पुरस्कार रामराजेंना मिळाला. त्या पुरस्कार वितरण समारंभात रामराजे बोलत होते. आयुष्यभर त्यांनी कृष्णेच्या पाण्यासाठी केलेल्या संघर्षाची गाथा त्यांनी सांगितली त्यातून एक लक्षात आलं की हा माणूस खरा तरमळीचा आहे. ढोंगी बेगडी वगैरे नाही.तसेच … Read more

फेक बातम्यांना लागणार लगाम, व्हाॅट्सअॅपचे नवीन फिचर लाॅच

thumbnail 1528542574897

टीम, HELLO महाराष्ट्र : व्हाॅट्सअॅपची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच क्रेझ आहे. संदेशवहनासाठी व्हाॅट्सअॅपचा वापर करणार्यांच्या संख्येत अलीकडील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका क्लिकवर हवे तेवढे मेसेजेस हव्या तेवढ्या लोकांना पाठवणे व्हाॅट्सअॅपमुळे सहजशक्य झाले आहे. परिणामी खोट्या अफवा पसरवणार्या संदेशांचा व्हाॅट्सअॅपवरती धुमाकूळ माजला आहे. व्हाॅट्सअॅपने आपली विश्वासार्हता शाबूत ठेवण्यासाठी नवीन फिचर लाॅच केले … Read more

एसटीच्या संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल.

thumbnail 1528458297280

पंढरपूर : एसटी कर्मचा-यांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले आहेत. पगारवाढीसह इतर विविध मागण्यांसाठी गुरूवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी संपाची हाक दिली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचा-यांच्या तेरा संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागे ऐन दिवाळीत एसटीने मोठा संप केला होता. न्यायालयाने या संपात हस्तक्षेप करत एसटी कर्मचा-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. … Read more

शिवसेनेचा स्वबळावर निवडणूका लढविण्याचा नारा कायम

thumbnail 1528351199563

मुंबई : अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील २ तासांच्या भेटीनंतर राजकीय वर्तळात चर्चेला चांगलेच उधान आले होते. दोन पक्षांमधील ताण कमी होऊन युती कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु अमित शहांचे धोरण आम्हाला माहीती आहे. शिवसेनेने भावी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठराव सहमत केला असून आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. येणार्या काळातील … Read more

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर दोन तास चर्चा

thumbnail 1528306379117

मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत अशी भेट अखेर मातोश्रीवर संपन्न झाली. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधे बंद दाराआड दोन तास चर्चा रंगली होती. या प्रदिर्घ चर्चेमधे नक्की कोणता विषय चर्चिला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन पक्षांमधील अंतर्गत ताण मातोश्रीवरील चर्चेमुळे कमी झाला असल्याचे … Read more

माजी एटीएस प्रमुख हिमांशू राॅय यांची आत्महत्या

thumbnail 1526036676040

मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिलेल्या हिमांशू राॅय यांनी राहत्या घरात स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असणाऱ्या राॅय यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलाला चांगलाच हादरा बसला आहे. राॅय गेली २ वर्ष वैद्यकीय रजेवर होते. त्यांना हाडांच्या कॅन्सर झाला होता. अमेरीकेत जाऊन उपचार घेतल्यानंतर … Read more