काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळे तरी कुठे लावायचे?; पक्षातील गळतीबाबत शिवसेनेचा सवाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून मागील निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव केला असल्यामुळे काँग्रेसला गळती लागली आहे. उदयपूरमध्ये झालेल्या…