प्रेम विवाह केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना मुलीच्या नातेवाईकांकडून मारहाण, एकाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेम विवाह लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री हजारमाची-राजमाची, ता. कराड येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे ओगलेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. जनार्दन महादेव गुरव (वय 49, रा. राजमाची, ता. … Read more

विधिमंडळाची आमदार बाळासाहेब पाटलांना अपात्रतेबाबत नोटीस; म्हणणे मांडण्यास दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काका-पुतण्या यांचे दोन गट निर्माण झाले आहेत. एक खासदार शरद पवार यांचा गट आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट होय. सध्या या दोन्ही गटातील राजकीय संघर्ष चांगलाच वाढला आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे, असे सांगत पक्षावर दावा दाखल केला आहे. दरम्यान, … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारावाराला शिवीगाळ, धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. सरपंचपदासाठी सख्ख्या चुलत्या-पुतण्यात लढत होत आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाचे सरपंपदाचे उमेदवार दिग्विजय उर्फ आबा सुर्यवंशी यांना भोसले गटाच्या कार्यकर्त्याने धक्काबुक्की करून धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र … Read more

Satara News : स्वतः च्या रक्तानं चित्र काढत मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास दिला पाठिंबा

Sandeep Dakwe News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास व आरक्षणाच्या मागणीस राज्यभरातून मराठा समाजबांधवांकडून पाठींबा दिला जात आहे. दरम्यान, जरांगे पातळ यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी स्वतः … Read more

नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा पालकमंत्र्यांच्या पाटणमध्ये निषेध; चपलांचा हार घालून जाळला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षण आणि मराठा बांधवाशी फोनवर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबद्दल शिवराळ वक्तव्य केले होते. त्यावरून मराठा बांधव आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने आज पाटण येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनस्थळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला चपलांचा हार घालून त्यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला. मराठा समाजाला … Read more

आले पिकात केली चक्क गांजाची लागवड; 27 लाखांचा 109 किलो गांजा जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|आल्याच्या पिकात गांजाच्या झाडांची विक्री करण्याकरीता लागवड व जोपासणा करणाऱ्या एकास एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल २७ लाख ३४ हजार ५०० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. लहु कुंडलिक घोरपडे (रा. खोजेवाडी, जिल्हा सातारा) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलिस … Read more

जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन; वयाच्या 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. वयाच्या 89 वर्षी त्यांनी नवी मुंबईतील नेरूळ येथे अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर … Read more

शेतकऱ्यांचे 345 कोटी रुपये थकविणाऱ्या 17 साखर कारखान्यांवर कारवाई; सातारा जिल्ह्यातील ‘या’ 2 कारखान्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अवघ्या सात दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील २६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) शेतकऱ्यांचे १८२ कोटी तर त्यापूर्वीच्या हंगामातील १६३ कोटी असे सुमारे ३४५ कोटी रुपये थकविले आहेत. आदेश देऊनही हे कारखाने शेतकऱ्यांना पैसे देण्यात चालढकल करीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी आता … Read more

साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना त्यांच्याच लाडक्या गावात प्रवेश बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावोगावी राजकीय नेत्यांना बंदी करण्यात येत आहे. आरक्षणाच्या लढाईत स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी देखील मागे राहिलेली नाही. कराड तालुक्यात सर्वाधिक स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या  तांबवे गावाने सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. बुधवारी रात्री तरुणांनी तांबवे गावात बॅनरही लावले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी … Read more

पहाटेच्या सुमारास स्फोटाने कराड हादरलं; 4 जण गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहत्या घरात पहाटे स्फोट होऊन चार जण जखमी झाल्याची दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास कराड शहरातील हद्दवाढ भागातील मुजावर काॅलनी लगतच्या वस्तीत घडली. झालेला स्फोट इतका भीषण होता कि त्यात संबंधित घराची भिंत फुटून समोरच्या घरावर जावून आदळली. त्यामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले असून ४ जण गंभीर जखमी तर अन्य तीन जण … Read more