विजय चव्हाण – एक अष्टपैलू व प्रतिभासंपन्न रंगकर्मी

vijay chavan

पुणे | अमित येवले आचार्य अत्रे लिखीत ‘मोरूची मावशी’ ह्या नाटकावर आधारित केलेल्या अप्रतिम अभिनयाने घरात घरात पोहचलेलेआणि यंदाचा व्ही. शांताराम पुरस्काराचे मानकरी ठरलेले विजय चव्हाण यांनी आज या जगाचा निरोप घेतला. मोरूची मावशी या नाटकात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन हे दोघे सहकलाकारही होते, मात्र या सर्वांमध्ये लक्षात राहिले ते फक्त विजय चव्हाण. कारण त्यांच्या … Read more

राज्य महामार्गांवर महिलांसाठी लवकरच जनसुविधा केंद्र – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

मुंबई । अमित येवले राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी जनसुविधा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच या जनसुविधा केंद्रांचा जिल्हानिहाय आढावा घेतला. प्रायोगिक तत्वावर कोल्हापुरात सुरु केलेल्या जनसुविधा केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सर्व विभागात युद्धपातळीवर जनसुविधा केंद्र कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान … Read more

महाराष्ट्राच्या राही सरनोबतला सुवर्ण

rahi sarnobt

आशियाई स्पर्धांत शूटिंगमध्ये सुवर्ण मिळालेली पहिलीच महिला जकार्ता | येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत २५ मीटर एयर रायफल शूटिंग प्रकारात कोल्हापूरच्या राही सरनोबतने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. राही सरनोबतनेचे आशियाई स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण पदक आहे. राहीने अंतिम फेरीत थायलंडच्या नफसवान यांगपैबूनला १ गुणाच्या फरकाने हरवले. ३४ गुणांवर सामना बरोबरीत सुटल्यानंतर घेण्यात आलेल्या ५ शॉट्सच्या … Read more

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने विध्यार्थी भारावले

upsc mpsc guidance

पुणे | “ना आयुष्याची शाश्वती, ना कामाचा गौरव” ही थीम असलेला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘कर्तव्य’ – civil services aspirants club व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकारी बोलावण्यात आले होते. प्रसाद अक्कनोरु व ज्योती प्रियासिंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस अधिकारी प्रसाद … Read more

राष्ट्रिय महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी रेखा शर्मा यांची नियुक्ती

Rekha Sharma

नवी दिल्ली । राष्ट्रिय महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी रेखा शर्मा यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. ललिता कुमारमंगलम् बिर्ला ह्या २०१७ मध्ये पदमुक्त झाल्यात त्यानंतर प्रभारी अध्यक्षा म्हणून शर्मा काम पाहत होत्या. महिला आयोगाच्या सदस्य असल्यापासून त्यांनी महिलांच्या न्याय हक्कांसाठी प्रयत्न केले आहेत. त्या मूळच्या हरियाणा मधील पंचकुला जिल्ह्यातील आहेत. सामाजिक कार्यकर्त्ता ते बीजेपी नेत्या … Read more

महाराष्ट्र बंद चे हे खरे लाभार्थी

Thumbnail

पुणे । आजच्या महाराष्ट्र बंद चे कोणी लाभार्थी असेल तर ते हे पक्षी आहेत. एरवी गजबजलेले शहर, दुचाकींच शहर, रहदारीचं शहर अशी ओळख असलेले पुणे आजच्या महाराष्ट्र बंद मुळे पूर्णपणे शांत होते. यामुळे या संपाचा फायदा कबूतरांनी आवर्जून घेतला आहे. नेहमी चौक म्हंटले म्हणजे ट्रैफिक कोंडी, किंचाळणारे विचित्र हॉर्न यांमुळे ह्या पक्षांचा मुक्त संचार हा … Read more

#MarathaReservation |अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद

Thumbnail

पुणे । मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे आज जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामधे पुणे शहरातील सर्वच पेट्रोल पंपचालक यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत पेट्रोल पंप बंद ठेवले आहेत. पेट्रोप पंप वगळता बँक, भाजी विक्री केंद्रे, दवाखने सुरळीत चालू आहे. बंद मुळे सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.

पुण्यात पी.एम.टी. बंद

Thumbnail

पुणे । लक्ष्मी रोड जवळील शगुन चौकात पुणे म.न.पा. ची बस फोडण्यात आली. मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे आज जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पीएमटी सेवा ही अंशतः महत्वाच्या मार्गावर पोलिसांच्या मदतीने चालू ठेवण्यात आली होती. परंतु या घटनेमुळे पीएमटी बस सेवा सध्या थांबवण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्च्याने … Read more

शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

Thumbnail

पुणे । आज होणाऱ्या महाराष्ट्र बंदच्या निम्मिताने पुण्यातील अनेक शाळा, महाविद्यालये व इतर संस्था यांना एक दिवस सदर संस्था बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने आदेश दिले आहेत. काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली असून अनेक संस्थांना यासंन्दर्भात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले आहे. मराठा क्रांती मोर्च्याने घेतलेल्या पवित्र्यामुळे … Read more

देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट   

Thumbnail ८

 अमित येवले   जेव्हा पैसा हेच सर्वस्व बनते तेव्हा नैतिकता कुठतरी मागे पडते, माणसाची स्वार्थी हाव ही जन्म घेते मग कोण बरोबर आणि कोण चूक हे माणुस विसरतो            काही सिनेमे हे वेगळी भूमिका मांडणारे असतात तर काही सिनेमे समाजाला आरसा दाखवणारे असतात. ‘देऊळ ‘ हा चित्रपट याच प्रकारात मोडणारा आहे. सध्यस्थितीतले … Read more