Airtel चा जबरदस्त प्लान!! एकदाच Recharge करा अन् वर्षभर Unlimited Data- Call चा आनंद घ्या

airtel yearly reacharge plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही सुद्धा कमी पैसे खर्च करून data, free call- SMS आणि ott प्लॅटफॉर्म चा लाभ घेऊ इच्छित असाल तर हा रिचार्ज प्लॅन फक्त आपल्यासाठीच आहे. कारण एकदा हा प्लॅन रिचार्ज केल्यावर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करण्याची गरजच उरणार नाही. टेलिकॉम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या Jio आणि Airtel ह्या दोन कंपन्यांमध्ये एकमेकांच्या ग्राहकांना आपापल्या दिशेने ओढण्यासाठी विविध रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून एक प्रकारची रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते. टेलिकॉम कंपनीच्या ह्या स्पर्धेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या दोन्ही कंपन्या नवनवीन रिचार्ज प्लॅन बाजारात आणत आहेत….

जर तुम्ही कमी पैसे खर्च करून deta,free call- SMS आणि ott प्लॅटफॉर्म चा लाभ घेऊ इच्छिता तर हा एअरटेलचा १७९९रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. ह्या प्लॅनच्या रिचार्ज नंतर तुम्ही मोबाईल दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या झंझटीपासून मुक्त होऊ शकता. बाजारात १७९९/- रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन अक्षशः धुमाकूळ घातला आहे.

काय आहे या प्लॅनची खास गोष्ट ?

Airtel च्या १७९९/- रुपयांच्या ह्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांची validity देण्यात येते म्हणजे एकदा रिचार्ज केल्यावर वर्षभर रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. तसेच 24 GB डेटा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतो. ह्या रिचार्ज नंतर ग्राहकांना 50p/MB रिचार्ज करण्यास सुचवले जाते. ग्राहकांना हवे असल्यास ते एडिशनल डेटा व्हाउचर खरेदी करू शकतात. 3600 वार्षिक ह्या प्रमाणे दर दिवसाला 100 एसएमएस प्राप्त करण्याची सेवा ग्राहकाला प्रदान करण्यात आली आहे. तसेच यामध्ये फ्री लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल ची सुविधा पण देण्यात आली आहे.

ग्राहकांना मिळणाऱ्या अन्य सुविधा-

१७९९/- रुपयांचा रिचार्ज केल्यावर Airtel आपल्या ग्राहकांना ३ महिन्यांसाठी फ्री हॅलो ट्यून, wynk music तसेच Apollo 27/7 circle चे फ्री सबस्क्रिप्शन, fast tag रिचार्जवर 100/- रुपयांची कॅशबॅक सुविधा पुरवत आहे . तसे पाहावयास गेलो तर ह्या प्लॅन चा खर्च हा 200/- रुपयांहून ही कमी आहे. तेच जर आपण रोजचा खर्च पहावयास गेलो तर तो ५/- रुपयांपेक्षाही कमी येतो म्हणजेच अवघ्या ५/- रुपयांत Airtel चे ग्राहक रोज कॉल,एसएमएस, डेटा आणि इतर अन्य गोष्टींचा लाभ घेऊ शकतो.