Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Saturday, March 8, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक Saving Account : ‘या’ बँकांच्या बचत खात्यावर मिळेल 7-7.50% पर्यंतचा व्याजदर
  • आर्थिक
  • ताज्या बातम्या

Saving Account : ‘या’ बँकांच्या बचत खात्यावर मिळेल 7-7.50% पर्यंतचा व्याजदर

By
Akshay Patil
-
Monday, 21 November 2022, 8:24
0
113
Saving Account
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Saving Account : कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक प्रवासामध्ये बचत खाते खूप महत्वाचे ठरते. बचत खात्यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो. सामान्यतः बचत खात्यावरील व्याज प्रत्येक दिवशीच्या बॅलन्सवर आधारित मोजले जाते. जे तिमाही आधारावर दिले जाते. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला बचत खात्यातून पैसे काढता येतील. आज आपण कोणत्या बँका बचत खात्यावर 7.50% पर्यंत व्याज दर देत आहेत ते जाणून घेउयात…

Different Types of Savings Account in India | IDFC FIRST Bank

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

01 जुलै 2021 पासून फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यावरील डिपॉझिट्सवरील व्याजदर लागू झाले आहेत. या बँकेकडून 5 लाख आणि 1 कोटी रुपयांपेक्षा कमी बचत खात्यातील डिपॉझिट्सवर 7% व्याज दर दिला जातो आहे. Saving Account

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यावरील डिपॉझिट्सवरील व्याजदर 01 जून 2022 पासून लागू झाले आहेत. आता बँकेकडून बचत खात्यामधील 25 लाखांपेक्षा जास्त बॅलन्सवर 7.00% व्याज दर दिला जाईल.

Savings Account | Open Bank Account Online With Best Interest Rates

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

22 जानेवारी 2022 पासून युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यावरील व्याज दर लागू झाले आहेत. आता बँकेकडून 1 लाख ते 10 कोटी आणि त्याहून जास्त रकमेच्या बचत खात्यातील बॅलन्सवर 7% व्याज दिला जाईल.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक देशातील ही एकमेव अशी बँक आहे जी 25 कोटी रुपयांवरील डिपॉझिट्सवर सर्वाधिक 7.50% व्याज देते. Saving Account

DCB बँक

DCB बँक 25 लाख रुपये ते 2 कोटींच्या बॅलन्सवर 7.00% व्याज दर देत आहे. 22 ऑगस्ट 2022 पासून हे व्याजदर लागू आहेत. Saving Account

Chovva Co-Operative Rural Bank LTD No F.1277

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

9 नोव्हेंबर 2022 पासून इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यावरील व्याजदर लागू झाले आहेत. या बँकेकडून 5 लाखांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 7.00% व्याज दर दिला जातो आहे.

AU स्मॉल फायनान्स बँक

10 ऑक्टोबर 2022 पासून AU स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यावरील डिपॉझिट्सवर व्याजदर लागू झाले आहेत. या बँकेकडून 25 लाख ते 1 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या डिपॉझिट्सवर 7% व्याज दर दिला जातो आहे. Saving Account

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.aubank.in/personal-banking/savings-account/interest-rates

हे पण वाचा :
Budget 5G Smartphones : 5G फोनवर स्विच करताय !!! जरा थांबा… 30,000 रुपयांच्या रेंजमधील ‘हे’ उत्कृष्ट स्मार्टफोन्स पहा
फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा Samsung Galaxy M33 5G, ‘या’ ऑफर्सविषयी जाणून घ्या
आता घरबसल्या मिळणार Kisan Credit Card रिन्यूअल करण्याची सुविधा, त्यासाठीची पद्धत जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 159 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा

  • TAGS
  • Bank interest rate
  • Saving Account
  • Savings Accounts
Previous article‘खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली का खून झाला?’, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने खळबळ
Next articleElectric Bike : देशातील पहिली Gear वाली Electric Bike सादर; किती आहे मायलेज?
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

Jio चे बजेट-फ्रेंडली प्रीपेड प्लॅन्स; जाणून घ्या तुमचा फायदेशीर प्लॅन

EPFO

EPFO ची खास सुविधा!! कर्मचाऱ्यांना ATM आणि UPI च्या माध्यमातून काढता येणार PF ची रक्कम

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रूपये जमा

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp