रोज दूध पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । दूध हा सगळ्यात हेल्दी पदार्थ आहे. असे म्हंटले जाते. लहान वयातील सर्व मुलांना दूध दिले जाते. करणं दूध हे त्याच्यासाठी त्याच्या शरीरासाठी जास्त पोषक असते. अनेक वेळा आजारी माणसांना सुद्धा दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दुधामध्ये आपली इम्युनिटी शक्ती वाढवण्याची प्रचंड ताकद असते. दूध हे पिणे लाभकारक आहे कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. वयस्कर लोकांच्या आहारात जर दुधाचा समावेश असेल तर फर्टीलाटी आणि सार्कोपॉलिया या आजारापासून दूर राहता येते.

हे आहेत रिसर्च मधील महत्वाचे मुद्दे —

— अस्थमा , डायबेटिक्स, कॅन्सर आदी आजार दूर होतात.

— ऍडव्हान्स ऑफ नुट्रीशन नावाच्या जनरल मध्ये अभ्यास करून प्रकाशित करण्यात आलेल्या गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे कि, दूध पिल्याने मेटाबॉलिज्म सिंड्रोम, कोलोन, किंवा ब्लॅडर कॅन्सर टाइप २ डायबेटिक्स यासारखे आजार होत नाहीत.

— ब्रेन चा विकास होण्यास मदत होते.

— गरोदर पणात दुधाचा समावेश असणे गरजेचे आहे.

— दुधापासून कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त यासारखे पोषक घटक मिळतात.

— वर्टेबल फॅक्चर चे रिस्क कमी प्रमाणात होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment