‘अमूल’चं दूध महागलं; ‘हेच का अच्छे दिन?’ म्हणत काँग्रेसचा भाजपवर निशाणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. अमूल दुधात लिटरमागे 3 रुपयांनी वाढ झाली असून अमूलने आजपासून आपली दरवाढ जाहीर…