Best 7 Seater Car : मारुतीच्या Ertigaची किंमत फक्त 2 लाखांपासून सुरू; पहा कुठे आहे ‘ही’ ऑफर

Best 7 Seater Car
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम MPV पैकी एक आहे. या गाडीच्या 7 सीटर (Best 7 Seater Car) आसन क्षमतेमुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरते. भारतीय बाजारात या कारच्या बेस व्हेरियंटची किंमत ₹8.35 लाख आहे, तर गाडीच्या टॉप व्हेरियंटसाठी ₹12.79 लाखांपर्यंत पोहोचते. पैशांच्या अभावामुळे काही वेळा आपल्याला आपली आवडती गाडी इच्छा असूनही खरेदी करता येत नाही. यासाठी मारुती सुझुकीने आपल्या ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर काही जुन्या Ertiga कार विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

जर तुम्हाला कमी किमतीमध्ये मारुतीची एर्टिगा कार (Best 7 Seater Car)खरेदी करायची असेल तर मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर काही जुन्या Ertiga कार विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कार अतिशय चांगल्या स्थितीत उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत 2.40 लाख रुपयांपासून पासून सुरू होते.

1) Maruti Suzuki Ertiga LDI SHVS- (Best 7 Seater Car)

Maruti Suzuki Ertiga LDI SHVS चे 2013 चे डिझेल इंजिन मॉडेल मारुती सुझुकी ही कार ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे आणि आत्तापर्यंत ही कार 2,32,259 किमी चालवली आहे. ही कार 2,40,000 रुपये किमतीत खरेदी केली जाऊ शकते.

Best 7 Seater Car

2) Maruti Suzuki Ertiga VDI (2012 Model)-

मारुती सुझुकी एर्टिगा VDI चे 2012 चे डिझेल इंजिन मॉडेल ही सुद्धा मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवली आहे. या कारमध्ये (Best 7 Seater Car) मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे आणि ही कार तिच्या पाचव्या मालकाने 88,524 किमी चालवली आहे. तुम्ही ही गाडी अंबाला येथून ₹ 2,90,000 च्या किमतीत खरेदी करू शकता .

Best 7 Seater Car

3) Maruti Suzuki Ertiga VDI ( 2013 Model )-

मारुती सुझुकी एर्टिगा VDI चे 2013 चे डिझेल इंजिन मॉडेल मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट केली आहे. या कारमध्ये (Best 7 Seater Car) मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे आणि ती तिच्या पहिल्या मालकाने 88,120 किमी चालवली आहे. ही कार सोनीपत येथून ₹ 3,40,000 च्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते.

Best 7 Seater Car

मारुती सुझुकीच्या या वरील ७ सीटर कार तुम्ही वेबसाईट वर जाऊन अगदी कमी किमतीत खरेदी करून शकता. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची गाडी घेऊ शकाल आणि मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या पैशांची बचत देखील होईल.

अधिकृत Website : https://www.marutisuzukitruevalue.com/

हे पण वाचा : 

Maruti Suzuki Alto: मारुतीची Alto नव्या अवतारात येणार; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Maruti Suzuki Car Price | मारुतीने बदलल्या सर्व 9 गाड्यांच्या किंमती; चेक करा कोणती गाडी किती रुपयांना?

Mahindra Cars Price: Bolero पासून Scorpio पर्यंत महिंद्राच्या सर्व 10 गाड्यांच्या नव्या किंमती काय? फक्त 2 मिनिटांत घ्या जाणुन

New Mahindra Scorpio: नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ लवकरच लाँच होणार; पहा काय आहेत गाडीची वैशिष्ट्ये

Kia Carens CNG : कियाची कॅरेन्स लवकरच येणार सीएनजी मध्ये; Ertiga ला देणार तगडी फाईट