Online Payment साठी कोणते App चांगले आहे ते जाणून घ्या !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Payment : डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आजकाल जवळपास सर्वच कामे सोपी झाली आहेत. पैशांचे व्यवहार असो कि पेमेंट करायचे असो, गेल्या वर्षांत यामध्ये अनेक बदल झाले आहेत. स्मार्टफोनमधील UPI आधारित सर्व्हिस जसे कि, PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या Apps मुळे तर आपण कॅशलेस देखील होतो आहोत. इथे हे लक्षात घ्या की, जवळपास 2 वर्षांपूर्वी Google Pay ला मागे टाकत PhonePe ने Online Payment च्या बाबतीत अव्व्ल स्थान पटकावले होते. आता त्यामध्ये 100 कोटींहून जास्तीचे ट्रान्सझॅक्शन देखील झाले आहेत.

How powerful is e-payment in online retail - AGG e-Solution Ltd.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने दिलेल्या डेटानुसार, PhonePe ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) App च्या बाबतीत बाकीच्या सर्व पेमेंट Apps ला मागे टाकले आहे. कारण देशातील बहुतेक लोकांकडून बँकेचे Apps किंवा कार्डद्वारे पेमेंट करण्याऐवजी PhonePe चा वापर केला जात आहे. Online Payment

Zero UPI interchange, PSP fees may hurt PhonePe, Google Pay

हे जाणून घ्या कि, थर्ड पार्टी Apps मधील UPI ट्रान्सझॅक्शनच्या बाबतीत PhonePe चा वाटा सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2021 मध्ये या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर 165 कोटींहून जास्तीचे UPI ट्रान्सझॅक्शन झाले. अलीकडील रिपोर्ट्स नुसार, आता एकट्या PhonePe ची भागीदारी 49% आहे. Online Payment

PhonePe allots stock options worth $200 million to employees - The Economic  Times

याची आणखी एक विशेष गोष्ट अशी कि, PhonePe ला लाइफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स प्रॉडक्ट्स विकण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटर (IRDAI) कडून मंजुरी देखील मिळाली आहे. तसे पहिले तर सर्वच डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मकडून बिल पेमेंटसाठी शुल्क आकारले जात आहे. अशात PhonePe युझर्सना 50 ते 100 रुपयांच्या रिचार्जवर प्रति ट्रान्सझॅक्शन 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा जास्तीच्या रिचार्जवर 2 रुपये द्यावे लागतील. Online Payment

PhonePe व्यतिरिक्त हे Apps वापरता येतील –

– GooglePay
– Paytm
– mobikwik
– amazon
– JioMoney

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.phonepe.com/

हे पण वाचा : 

FD Rates : सणासुदीच्या हंगामात ‘या’ बँकांकडून FD वर दिली जात आहे खास ऑफर !!!

RBI ने पेमेंट सिस्टीममधील शुल्कांबाबत जनतेकडून मागितला फिडबॅक !!!

Train Cancelled : रेल्वेकडून आज विविध कारणांमुळे 133 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा

HDFC Bank ने देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

FD Rates : आता ‘ही’ बँक ग्राहकांना FD वर देणार जास्त व्याज !!!