Google Pay, PhonePe, Paytm वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; नव्या वर्षात बदलले ‘हे’ नियम

UPI rules changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI द्वारे आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची मर्यादा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने 5 पट वाढवलेली असल्याने बँक ग्राहक ऑनलाईन पेमेंट मोठ्या प्रमाणात करू शकणार आहेत. भारतात ऑनलाईन पेमेंट करण्यास किंवा कॅशलेस व्यवहार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक ग्राहकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन पेमेंट होऊ लागले. पूर्वी बँक ग्राहकांना बँकेत रांगा लावून, … Read more

Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Digital Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र, त्यामध्ये काही धोके देखील आहेत. जसे कि, घरामध्ये ठेवलेले सोने चोरीला जाण्याची अथवा हरवण्याची नेहमीच भीती असते. अशा परिस्थितीत डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीचे नवे आणि सुरक्षित माध्यम म्हणून उदयास आले आहे. आता तर डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीसाठी लोकांमध्ये … Read more

Cardless Cash Withdrawal : आता डेबिट कार्ड नसतानाही ATM मधून काढता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या

Cardless Cash Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cardless Cash Withdrawal : कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. मात्र, आता सध्याच्या डिजिटल काळात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. यामुळे आता आपल्याकडे कार्ड नसतानाही एटीएम मशीनमधून पैसे काढता येतील. म्हणजेच जर आपण एटीएम कार्ड घरीच विसरला असाल तरीही आपल्याला एटीएममधून अगदी सहजपणे पैसे काढता … Read more

Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील बहुतांश बँकांकडून चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देत आहेत. यासोबतच क्रेडिट कार्ड घेण्याची प्रक्रिया सोपी देखील करण्यात आली आहे. तसेच यावर अनेक आकर्षक ऑफर्स मिळत असल्यामुळे लोकांकडूनही मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होऊ लागला आहे. आता तर … Read more

Credit Card द्वारे भाडे भरण्यासाठी किती अतिरिक्त शुल्क कापले जाते ते जाणून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात Credit Card चा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे करतात. सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे … Read more

PhonePe ने सुरु केली आधार कार्डद्वारे UPI रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा !!!

PhonePe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PhonePe  : UPI मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे डेबिट कार्ड असणे महत्वाचे आहे. डेबिट कार्डद्वारे OTP ऑथेंटिकेशन केल्यानंतरच आपल्याला UPI वापरता येते. मात्र आता आपल्याकडे डेबिट कार्ड (ATM) नसेल तरीही आपल्याला UPI वापरता येईल. हे जाणून घ्या कि, ऑनलाइन पेमेंट App असलेल्या PhonePe कडून आधार कार्डद्वारे UPI रजिस्ट्रेशनची सुविधा देऊन ही प्रक्रिया … Read more

PhonePe द्वारे तिकीट बुकिंगसहीत अशा प्रकारे कोणत्याही शुल्काशिवाय मिळवा रिफंड

PhonePE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PhonePe : भारतातील सुमारे 2.3 कोटी लोकं दररोज ट्रेनने प्रवास करतात. ज्यामुळे रेल्वेला देशाची जीवनवाहिनी असे म्हटले जाते. हा आकडा संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येएवढा आहे. रेल्वेकडून भारतीय नागरिकांना अनेक सुविधा देखील दिल्या जातात. आताही PhonePe ने युझर्सना मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने ट्रेनचे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली आहे. IRCTC वेबसाइट व्यतिरिक्त, इतर अनेक … Read more

UPI Transaction Limit : UPI द्वारे पैसे पाठवण्याचे लिमिट किती आहे ते जाणून घ्या

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI Transaction Limit : आजकाल लोकांकडून कॅश ऐवजी UPI द्वारे पैसे देण्याचे प्रमाण वाढले आहे. जर आपणही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. मात्र आपल्या बँकेकडून यासारख्या ट्रान्सझॅक्शनसाठी लिमिट घातली जातेयाची आपल्याला माहीती आहे का??? हे लक्षात घ्या कि, UPI App द्वारे आपल्याला फक्त एका लिमिटपर्यंतच … Read more

आता इंटरनेटशिवायही करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. डिजिटल पेमेंटसाठी युपीआय द्वारे आपल्याला घरबसल्या अगदी सहजपणे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. बहुतेक लोकांकडून युपीआय पेमेंट करण्यासाठी GooglePay,Paytm, … Read more

Diwali Offer : सोन्याच्या खरेदीवर PhonePe देतंय स्पेशल Discount, जाणुन घ्या

Diwali Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diwali Offer : यंदाच्या वर्षी धनत्रयोदशीच्या आधी ऑनलाइन पेमेंट ऍप असलेल्या PhonePe कडून आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. आता या सणासुदीच्या काळात PhonePe कडून Golden Days Campaign अंतर्गत सोन्या-चांदीच्या खरेदीवर कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. चला तर मग याबाबत सविस्तरपणे जाणून घेउयात… या ऑफर बाबत कंपनीने सांगितले कि, … Read more