प्रियांका चोप्राने शेयर केले निक सोबतचे हे खास फोटो

0
50
Priyanka Chopra Nick Jonas Wedding
Priyanka Chopra Nick Jonas Wedding
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर आपले काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ती पती निक जोनाससोबत दिसतेय. प्रियांका आणि निकच्या मेंदी सेरेमनीमधील हा फोटो आहे. क्रश्यियन पध्दतीने लग्न झाल्यानंतर प्रियांकाने सदर फोटो शेयर केले आहेत. “आमच्या नात्यात एक खुप महत्त्वाची गोष्ट आहे” असं कॅप्शनमधे प्रियांकाने म्हटलं आहे.

प्रियांकाने या फोटोसोबत लिहिले की, “आमचे नाते एक महत्त्वपूर्ण गोष्ट देते, हे नाते दोन कुटूंबांचे मिलन करते, जे कुटूंब एकमेकांना प्रेम देतात, विश्वास ठेवतात आणि कल्चर समजून घेतात. यामुळे आम्ही आमचे लग्न दोन्ही पध्दतीच्या मिश्रण करुन प्लान केली. भारतीय पध्दतीत लग्नात मुलीसाठी मेंदी खुप महत्त्वाची असते. आम्ही दुपारी हे सेलिब्रेशन सुरु केले, याचे स्वप्न सर्वांनी पाहिले होते.”

प्रियांकाने जे फोटोज शेअर केले आहे, यामध्ये ती डान्स करताना दिसतेय. तर काही ठिकाणी निकसोबत मस्ती करताना दिसतेय. एका फोटोमध्ये प्रियांका जाऊ सोफी टर्नर, बहीण परिणिती चोप्रा आणि सासू डेनिस जोनाससोबत दिसतेय. पण या फोटोजमध्ये तिची आई मधु चोप्रा कुठेही दिसत नाही. प्रियांका निकने शनिवारी क्रिश्यियन पध्दतीने लग्न केले आहे. रविवारी ती हिंदू पध्दतीने लग्न करणार आहे.

इतर महत्वाचे –

प्रियांका चोप्राला दम्याचा आजार

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा मुंबईत धुमधडाक्यात साखरपूडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here