BSNL चा जबरदस्त प्लॅन ! कमी किंमतींत वर्षभर फ्री कॉलिंगसोबत मिळवा 1095GB डेटा

BSNL
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : आजकाल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या सतत नवीन आणि कमी किंमतीचे प्लॅन लाँच करत आहेत. अनेकदा ग्राहक वर्षभराची व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन शोधत असतात. आता सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ग्राहकांना अतिशय स्वस्त प्लॅनची ऑफर दिली जाते आहे.

Get 84-day validity, 3GB data, free calling, and more at just Rs 106 with  this BSNL recharge | 91mobiles.com

1,999 रुपये किंमत असलेला हा वार्षिक प्लॅन आहे. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 12 महिने आहे. मासिक आधारावर पाहिले तर या प्लॅनसाठी ग्राहकांना एका महिन्यासाठी फक्त 166 रुपये खर्च करावे लागतील. या BSNL प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. 365 दिवस व्हॅलिडिटी असलेला हा प्लॅन एकदा रिचार्ज करून वर्षभर आरामात बसता येते.

BSNL validity extension plans 2022: Best recharge plans with validity  extension for BSNL prepaid users | 91mobiles.com

यासोबत प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 3GB डेटा देखील दिला जातो. यामध्ये डेली 3GB डेटा लिमिट संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत खाली येईल. डेली 3GB डेटानुसार यामध्ये वर्षभरात एकूण 1095GB डेटा मिळेल. जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन खूपच उपयुक्त ठरेल. याशिवाय या प्लॅन मध्ये डेली 100 फ्री एसएमएस देखील मिळतील.

BSNL prepaid mobile recharge plans under Rs 200

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???