हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकेल. कारण आज आपण एक अत्यंत फायदेशीर अशा एका व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच याद्वारे भरपूर पैसे देखील कमवता येतील. तर आज आपण राखेपासून विटा बनवण्याच्या व्यवसायाची माहिती जाणून घेउयात…
हे जाणून घ्या कि, राखेपासून विटा बनवण्याच्या व्यवसायासाठी फक्त सुरुवातीलाच 2 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ज्यानंतर याद्वारे दरमहा एक लाख रुपयांपर्यंतची कमाई अगदी सहजपणे करता येईल. सध्याच्या काळात त्याचा वापरही प्रचंड वाढला आहे. Business Idea
‘या’ गोष्टींची आवश्यकता भासेल
या विटा बनवण्यासाठी राख, फ्लाय ऍश, वाळू आणि सिमेंट इत्यादींची आवश्यकता असेल. याशिवाय, आपल्याला चुना आणि जिप्समच्या मिश्रणाद्वारेही विटा बनवता येतील. या व्यवसायासाठी 100 यार्ड जमीन लागेल. तसेच यासाठी किमान 2 लाख रुपयांची गुंतवणूक देखील करावी लागेल. या व्यवसायासाठी सर्वात जास्त गुंतवणूक ही मशिनरीमध्येच करावी लाते. तसेच या मशीनद्वारे विटा तयार करण्यासाठी किमान 5-6 लोकांची गरज भासेल. Business Idea
मागणी प्रचंड वाढली
राखेपासून बनवलेल्या विटा या मातीपासून बनवलेल्या विटांच्या तुलनेत जास्त फायदेशीर असतात. कारण याद्वारे घर बांधताना खर्च खूपच कमी होतो. तसेच यामुळे भिंतीच्या दोन्ही बाजूंना चांगले फिनिशिंग देखील मिळते. तसेच प्लास्टरमध्ये सिमेंट देखील कमी लागते. याशिवाय राखेपासून बनवलेल्या विटांमध्ये कोरडी राख असल्याने घरामध्ये जास्त ओलावा देखील जात नाही. या सर्व फायद्यांमुळे बाजारात त्याच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होते आहे. Business Idea
दरमहा मिळतील लाखो रुपये
हा व्यवसाय अगदी छोट्या पातळीवर सुरू करून दरमहा 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. डोंगराळ भागात आणि कमी माती असलेल्या ठिकाणी या विटांना जास्त मागणी असते. तसेच या व्यवसायासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत अगदी सहजपणे कर्ज देखील मिळेल. Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Maruti Suzuki : कंपनीने घेतला मोठा निर्णय; आजपासून गाड्यांचे किंमतीत झाले बदल, चेक करा..
Ration Card : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशनकार्ड धारक खूश; नवीन नियम जाणुन घ्या
Mahila Samman Savings Certificate योजना झाली सुरु, याद्वारे कसा फायदा मिळेल ते पहा
Multibagger Stock : गोदरेज ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 22 वर्षात दिला 23404 टक्क्यांहून जास्त रिटर्न
Trade in Rupees : खुशखबर !!! आता पहिल्यांदाच भारतीय रुपयांत होणार परदेशी व्यापार, भारत-मलेशियामध्ये झाला मोठा करार