पोटापाण्याची गोष्ट | भारतीय हवाई दलात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी असून त्यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्याची अधिक माहिती खालीलप्रमाणे. आवडल्यास तुमच्या मित्रांमधे शेअर करा.
सहभागी जिल्हे – अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा आणि यवतमाळ.
पदाचे नाव – एअरमन [ग्रुप ‘Y’ (नॉन-टेक्निकल) (IAF (सुरक्षा) ट्रेड]
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण. (इंग्रजी विषयात 50% गुण)
वयाची अट – जन्म 19 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा.
मेळाव्याचे ठिकाण – SRPF ग्राउंड, सूरत बाईपास महामार्ग जवळ, धुळे,महाराष्ट्र
मेळाव्याचा कालावधी – 04 ते 06 फेब्रुवारी 2019
मेळाव्याचे वेळापत्रक –
क्रिया तारीख शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा – 04 फेब्रुवारी 2019
अनुकूलता चाचणी I, अनुकूलता चाचणी II आणि डायनॅमिक फॅक्टर टेस्ट (DFT) – 05 फेब्रुवारी 2019
राखीव दिवस – 06 फेब्रुवारी 2019
अधिकृत वेबसाईट – https://airmenselection.cdac.in/CASB/
इतर महत्वाचे –
भाग १ – स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख
भाग २ – UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा
भाग 3 – स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट
भाग ४ – तर मग UPSC /MPSC करू नका ???
भाग ५ – UPSC/MPSC का करावी ???
भाग ६ – महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण
भाग ७ – मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच
भाग ८ – निबंधाचे तत्वज्ञान UPSC 2018