Prepaid Plans : वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन कोणता ???

Prepaid Plans
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Prepaid Plans : आजचे जग हे स्मार्टफोनचे आहे. दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढतच आहे. याबरोबरच टेलिकॉम कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स देत आहेत. अशातच जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सारख्या प्रमुख कंपन्या जास्तीजास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन योजना ऑफर करत आहेत.

जर तुम्हालाही एक वर्षाची व्हॅलिडिटी असणारा प्लॅन हवा असेल तर आज आम्ही तुम्हांला काही प्लॅन्सची माहिती देणार आहोत. या प्लॅन्समध्ये तुम्हांला 200 रुपये प्रति महिना खर्च करून संपूर्ण वर्षासाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी व्हॅलिडिटी असलेला प्लॅन मिळेल. Prepaid Plans

Reliance Jio Posts 24% Jump In March-Quarter Profit

Airtel Recharge Plan

Airtel च्या 1498 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल. तसेच डेली 2GB डेटाही मिळेल. त्याचबरोबर, डेली 100 SMS देखील मिळतील. जर तुम्ही मंथली रिचार्ज म्हणून पाहिले तर तुमचे दर महिन्याला 250 रुपये खर्च होतील. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डाउनलोडसह Xstream App Premium, Free Hello Tune, Wynk Music चे सबस्क्रिप्शन मिळेल. Prepaid Plans

Bharti Airtel Offers This Benefit With Prepaid Plans that Jio, Vi and BSNL  Don't

Jio Recharge Plan

रिलायन्स जिओच्या 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल. तसेच डेली 2GB म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा मिळेल. त्याचबरोबर, डेली 100 SMS देखील मिळतील. जर तुम्ही मंथली रिचार्ज म्हणून पाहिले तर तुम्ही दरमहा सुमारे 200 रुपये खर्च कराल. यामध्ये jio Apps वर फ्री एक्सेसही मिळेल. Prepaid Plans

 

Vodafone Idea Recharge Plan

Vodafone Idea च्या 3099 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल. तसेच डेली 2GB म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा मिळेल. त्याचबरोबर, डेली 100 SMS देखील मिळतील. जर तुम्ही मंथली रिचार्ज म्हणून पाहिले तर तुम्ही दरमहा सुमारे 258 रुपये खर्च कराल. यामध्ये jio Apps वर फ्री एक्सेसही मिळेल.याशिवाय Vi Movies आणि TV Basic वर फ्री एक्सेसही मिळेल. Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. Prepaid Plans

Vi Brings New Rs 82 Prepaid Plan With SonyLIV Subscription

 

रिचार्ज विषयीच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://gadgets360.com/mobile-recharge-plans

हे पण वाचा : 

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

BSNL Recharge Plans: 1498 रुपयांत मिळवा 365 दिवसांसाठी डेली 2GB डेटा

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

Airtel Netflix : फ्री मध्ये Netflix वापरण्यासाठी Airtel चे ‘हे’ खास प्लॅन

JioPOS Lite App : Jio Recharge द्वारे घर बसल्या पैसे कमावण्याची संधी !!!