हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर एक धक्कदायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील वृंदावन मधील बांके बिहारी मंदिरात दोन गटांमध्ये हाणामारी (Viral Video) झाली आहे. देवळात दर्शनासाठी आलेले भक्त आणि सुरक्षा रक्षकांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. हा व्हिडिओ त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून सध्या तो सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय घडले नेमके?
बांके बिहारी मंदिर अधिक प्रसिद्ध आहे. तिथं दर्शन घेण्यासाठी भक्त लांबून-लांबून येत असतात. सुरक्षा रक्षक आणि दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये जोरदार वाद (Viral Video) झाला आहे. ज्यावेळी दोघांची भांडण सुरु होतात. त्यावेळी तिथं असलेले इतर सुरक्षा रक्षक तातडीने धाव घेतात. परंतु तरीही भक्तांचा आणि सुरक्षा रक्षकांचा वाद सुरुचं राहतो.
मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण pic.twitter.com/zEv7vnOr3X
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) December 24, 2022
हा वाद नेमका कोणत्या गोष्टीमुळे झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही. हा व्हिडिओ (Viral Video) पाहून काहीजण सोशल मीडियावर सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. तर काहीजण दर्शनासाठी आलेल्या भक्तांना दोष देत आहेत. सध्या हा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती