करोनामुळे टोकियो ऑलिम्पिक रद्द होण्याच्या मार्गावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसने अवघ्या ३ महिन्यांतच संपूर्ण जगाला आपल्यापुढे शरण यायला भाग पाडलं आहे. जगभरात करोनाने बळी पडलेल्या लोकांची संख्या १३ हजारांच्या पुढे गेली असून बहुतांश देशांनी लॉकडाऊनची परिस्थिती जाहीर केली आहे. याचा परिणाम आता मोठ्या स्पर्धांवर आणि सभांवरही होत असून जपानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरदेखील याचा परिणाम पडणार असल्याचं चित्र आता समोर आलं आहे.

इटलीमध्ये करोनाने भीषण हाहाकार माजवला असून तिथल्या सर्वच यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असतानाही मृतांचा आकडा कमी होत नाही. अमेरिका आणि स्पेनमध्ये पुढील ३० दिवस सक्तीची प्रवासबंदी लागू करण्यात आली आहे. भारतातही संचारबंदी लागू झाली आहे. अशा परिस्थितीत ऑलिम्पिकचा विचार करु शकत नसल्याचं बहुतांश देशांनी स्पष्ट केलं आहे. तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या ख्रिस्तीन क्लु यांनी ऑलिम्पिक रद्द करुन काहीच साध्य होणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

Big Breaking! तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!

स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी

मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

Big Breaking | महाराष्ट्रात आज पासून संचारबंदी, सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद - मुख्यमंत्री ठाकरे

 

Leave a Comment