मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसमुळे आणखीन एक मृत्यू झाल्याचे समजत आहे. मुंबइ येथील ५६ वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७४ वर गेला आहे.
A 63-year-old COVID19 patient succumbed to illness last night. The patient who tested positive for Coronavirus had a chronic history of diabetes, high blood pressure and ischemic heart disease: Public Health Dept, Mumbai, Maharashtra pic.twitter.com/9O115QxgGd
— ANI (@ANI) March 22, 2020
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ३१५ वर पोहोचला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
Number of Coronavirus cases in India rises to 324: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/l4mS0CefAP
— ANI (@ANI) March 22, 2020
दरम्यान राज्यात नवीन कोरोना चाचणी केंद्र उभारण्याचे काम सुरु आहे. कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी खाजगी रुग्नालयांनाही देण्यात आली आहे. कोरोनो विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. चीन च्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोनाने आता जगातील २ लाखांहून अधिक जणांना शिकार बनवले आहे. भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे एकुण ३१४ रुग्ण सापडले आहेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर
धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास
लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!
सोळा दिवसांच्या उपचारानंतर १३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात