आकडेवारी: राज्यात कोणत्या भागात किती करोनाबाधित रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. यात मुंबई आणि उपनगरात सर्वाधिक ३८ कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईतील आजच्या करोनाबाधित रुग्णाच्या मृत्युनंतर राज्यात बळींची संख्या ४ झाली आहे. देशभरातील करोना बाधितांचा आकडा आता ५०० पार झाला आहे. तर १० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

आकडेवारी- राज्यात कोणत्या भागात किती करोना बाधित रुग्ण

मुंबई शहर आणि उपनगर – ३८
पिंपरी चिंचवड मनपा – १२
पुणे मनपा – १९
नागपूर – ४
यवतमाळ – ४
नवी मुंबई – ५
कल्याण – ४
सांगली – ४
अहमदनगर – २
रायगड – १
ठाणे – २
पनवेल- १
उल्हासनगर – १
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
वसई-विरार – १
सातारा – २

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment