हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची ११६ वरून १२२ झाली आहे. आज दिवसभरात १५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे ४ जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर आता मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे.
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 116. In Sangli 5 people from one family are identified as positive due to contacts and 4 people from mumbai are identified as positive due to travel history or contacts.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 25, 2020
महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे:
मुंबई शहर आणि उपनगर – 51
पिंपरी चिंचवड मनपा – 12
पुणे मनपा – 19
नवी मुंबई – 5
कल्याण – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 4
सांगली – 9
अहमदनगर – 3
ठाणे – 3
सातारा – 2
पनवेल- 1
उल्हासनगर – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
वसई-विरार – 1
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या