Zombie Drug : डेंजर!! नशा करण्यासाठी दफनभूमीतून चोरतात मानवी हाडे; कबरीतून लंपास केले जातात सांगाडे

Zombie Drug

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zombie Drug) अलीकडच्या काळात अमली पदार्थांची तस्करी याविषयी मोठ्या प्रमाणात हालचाल दिसून आली आहे. सिनेविश्वातील विविध कलाकृतींमध्ये कथानकाची गरज म्हणून दाखवले जाणारे अमली पदार्थांचे सेवन करण्याची दृश्ये कुठे ना कुठे समाजात कुतूहल आणि आकर्षण तयार करत आहेत. प्रत्येक कलाकृतीच्या सुरुवातीला किंवा संबंधित दृष्यांसोबत तो पदार्थ शरीरासाठी हानिकारक असल्याची सूचना दिली जाते. मात्र … Read more

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तुरुंगातून सुटका होणार; उच्च न्यायालयाचा आदेश

Arun gawli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawali) याची आता तुरुंगातून कायमची सुटका होणार आहे. कारण, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतीपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातच उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी ही जेल प्रशासनाला देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला अरुण गवळी नागपूर कारागृहात शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर … Read more

धक्कादायक! प्रसूती रजा घेऊ नये म्हणून महिलेेने गर्भवती सहकर्मचारीवर केला विषप्रयोग

maternity leave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारताबरोबर इतर देशांमध्ये देखील महिलांसाठी प्रसूती रजेची (Maternity Leave) तरतूद करण्यात आली आहे. परंतु आपल्या सहकर्मचारीने ही प्रसूती रजा घेऊ नये यासाठी एका दुसऱ्या कर्मचारी महिलेने तीला विष पाजण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व घटनेमुळे चीनमध्ये सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. आता या कर्मचारी महिलेवर कठोर कारवाई … Read more

दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी; मुंबईत एकच खळबळ

Dadar Railway Station Threat Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील प्रवाशांनी सर्वात जास्त गजबजलेलं आणि मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून दादर रेल्वे स्टेशनची (Dadar Railway Station Threat Call) ओळख आहे. याठिकाणी नेहमीच प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र हेच दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. काल मध्यरात्री एका अज्ञात कॉल वरून ११२ या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला आणि मुंबईत … Read more

Ujjain Mahakal Temple Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आग; 14 जखमी (Video)

Ujjain Mahakal Temple Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात आज सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात आग (Ujjain Mahakal Temple Fire) लागली. या आगीत काही पुजारी आणि भाविक यांच्यासहित तब्बल १४ जणांना भाजले आहेत. आरतीदरम्यान गुलाल उधळल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या संपूर्ण घटनेने … Read more

Mumbai News : अटल सेतूवरून उडी मारत महिलेची आत्महत्या; पोलिसांकडून शोधमोहीम सुरु

atal setu suicide (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूचे (Atal Setu) उदघाटन मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. द्डरोज हजारो वाहन या सागरी सेतूवरून प्रवास करत असून वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र आता याच अटल सेतूवरून समुद्रात उडी मारत एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. … Read more

सोलापूरमध्ये वेश्या व्यवसायाचे जाळे!! ग्रामीण पोलिसांनी केली 11 पीडित मुलींची सुटका

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोलापूरमध्ये येऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या 11 पीडित मुलींची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली आहे. या मुली ठाणे, मुंबई, पश्चिम बंगाल, कलकत्ता राज्यातून सोलापूरमध्ये आल्या होत्या. साधारणता या मुलींचे वय 25 दरम्यान होते. त्यांच्यासह काही महिला ही होत्या. या सर्व मुली आणि महिला हुमन ट्रॅफिकिंग तसेच कोणाच्या तरी सांगण्यावरून वेश्या व्यवसायाच्या … Read more

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 34 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रेल्वे विभागात (Railway Department) सरकारी नोकरी मिळावी असे स्वप्न अनेकजण पाहतात. परंतु याच स्वप्नापायी वरळीतील एकूण पाच जणांची मोठी फसवणूक झाली आहे. “आम्ही तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी लावून देऊ” असे आमिष दाखवून बिहारमधील तीन जणांनी एका वकिलासह पाच जणांची सुमारे 34 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आता सांताक्रूझ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

तेलंगणात 33 लाख रुपयांची चॉक पावडर असलेली बनावट औषधे जप्त; DCA ची मोठी कारवाई

Fake drugs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच तेलंगणाच्या ड्रग्ज कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशनने (DCA) बनावट औषधांप्रकरणी एक मोठी कारवाई केली आहे. DCA ने तब्बल 33.35 लाख रुपये किमतीची चॉक पावडर आणि स्टार्च असलेली बनावट औषधे जप्त केली आहेत. “मेग लाइफसायन्स” या अस्तित्वातच नसलेल्या कंपनीकडून ही बनावट औषधे मेडिकलमध्ये विकली जात होती. याची माहिती मिळतात DCA ने कारवाई करत 33.35 लाख … Read more

लग्नाच्या वाढदिवसादिवशीच कुटुंब झाले उध्वस्त; सिलेंडरच्या भीषण स्फोटात 5 जणांचा मृत्यू

cylinder blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लखनऊमधील काकोरी शहरात मंगळवारी दोन सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Blast) झाल्यामुळे एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की, या स्फोटामुळे संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाच्या आवाजामुळे घराच्या भिंती आणि छत देखील कोसळले आहे. ही मोठी दुर्घटना मृत्युमुखी पडलेल्या मुशीरच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी घडली … Read more