10 वी उत्तीर्णांनो तयारीला लागा; CRPF मध्ये 9212 जागांसाठी बंपर भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना देशसेवेची संधी मिळणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त (CRPF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. तब्बल 9212 जागांसाठी ही भरती जाहीर झाली असून याअंतर्गत कॉन्स्टेबल पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल

एकूण पदे – 9212

भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल

1. कॉन्स्टेबल (पुरुष ) 9105 Posts
2. कॉन्स्टेबल (महिला ) 107 Posts

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 27 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –  उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

अर्ज फी – रु. 100/-

Gen/ OBC/ EWS Rs. 100/-

SC/ ST/ ESM/ Female Rs. 0/-

मिळणारे वेतन – Rs. 21,700/- ते 69,100/- (Level-3) दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

1) आधार कार्ड (Aadhar card
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी मार्कशीट (CRPF Recruitment 2023)

निवड प्रक्रिया –

Computer Based Test
Skill Test (Skill Test will be conducted in English and Hindi only)
Physical Standard Test
Documents verification (CRPF Recruitment 2023)
Medical Test.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in