CRPF अंतर्गत 212 जागांसाठी भरती जाहीर; इथे करा अर्ज

CRPF Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत (CRPF Recruitment 2023) 212 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 मे 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून … Read more

CRPF मध्ये लाखो पदांची मेगाभरती; 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

CRPF Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरीची इच्छा मनात बाळगून असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील (CRPF Recruitment 2023) सर्वात मोठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत 4667 महिलांची आणि 1,25,262 पुरुषांची पदे भरली जाणार आहेत. या पदभरतीची अधिसूचना … Read more

10 वी उत्तीर्णांनो तयारीला लागा; CRPF मध्ये 9212 जागांसाठी बंपर भरती

CRPF Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना देशसेवेची संधी मिळणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त (CRPF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. तब्बल 9212 जागांसाठी ही भरती जाहीर झाली असून याअंतर्गत कॉन्स्टेबल पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया … Read more

Silger Protest : नक्षलप्रभावित बस्तरमध्ये असं एक ‘अहिंसक’ आंदोलन सुरूय कि त्याची धास्ती केंद्रानंही घेतलीय..

Silger Protest

विचार तर कराल । बस्तर, सुकमा, दंतेवाडा हे छत्तीसगढ राज्यातील नक्षलप्रभावित जिल्हे आहेत. नक्षली कारवाया अन पोलीस चकमकी यामुळे हे जिल्हे नेहमीच राष्ट्रीय माध्यमांत चर्चेत असतात. मात्र यावेळी बस्तर एका आंदोलनामुळे (Silger Protest) चर्चेत आहे. विशेष म्हणजे नक्षलप्रभावित या भागात सध्या आदिवासी समुदाय अहिंसक पद्धतीने मागील दीड वर्षांपासून आंदोलन करत आहे. आम्हाला पोलीस कॅम्प नको शाळा, … Read more

नक्षलवाद्यांचा खात्मा करायला तैनात असलेल्या CRPF जवानाचा आपल्याच सहकार्‍यांवर अंधाधुंद गोळीबार; 3 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : छत्तीसगड जिल्ह्यातील नक्षलप्रभावीत मराईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे. या घटनेत तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहे. जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मरईगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिगम पल्ली सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली आहे. … Read more

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 पोलिसांसह नागरिकांचा मृत्यू

sol

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात एकीकडे कोरोना महामारी पसरली असताना. आता देशाच्या सीमेवरून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते आहे जम्मू कश्मीरच्या सोपोर मध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. #UPDATE | Jammu & Kashmir | Two policemen and two civilians lost … Read more

मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याच्या रागातून CRPF जवानाने केली महिलेची हत्या

murder

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून एका सीआरपीएफ जवानाने विवाहित महिलेची हत्या केली आहे. या महिलेची हत्या केल्यानंतर तो जवान स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जवानाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. इस्लामपूर पोलीस या घटनेचा पुढील … Read more

सेवा संपण्याच्या 15 दिवस आधी नागालँडमधील चकमकीत प्रमोद कापगते शहीद

Pramod Kapgate

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – मंगळवारी सकाळी नागालँड बार्डरवर झालेल्या चकमकीत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील सीआरपीएफचे जवान प्रमोद कापगते यांना गोळी लागून ते शहिद झाले आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी त्यांच्या मुळगावी परसोडी येथे आणण्यात येणार असून तेथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. प्रमोद कापगते हे मुळचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील … Read more

नक्षलवाद्यांनीच केली जखमी जवानाला मलमपट्टी..जवानाला नक्षलवाद्यांच्या कॅम्पमधून घेऊन येणाऱ्या पत्रकारांनी सांगितला थरारक अनुभव

बस्तर | कोब्रा कमांडो राकेश्वर सिंह मन्हास यांची नक्सलवाद्यानी आज बेशर्थ सुटका केली आहे. सदर जवानाला 3 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी पकडल्याचे बोलले जात होते. सहा दिवस नक्सलवाद्यांच्या ताब्यात राहिल्यानंतर आज कमांडोची सुटका केली गेली. पद्मश्री धर्मपाल सैनी यांच्या उपस्थितीमध्ये जवानाला काहीही त्रास न देता सोडण्यात आले. सुटका केल्यानंतर जवानाला सी आर पी … Read more

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

श्रीनगर । जम्मू-काश्मिरातील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्त पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये सीआरपीएफच्या ११७ बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते. उपचारादरम्यान ते शहीद झाले. नरेश बडोले मुळचे गोंदिया जिल्ह्यातील होते. बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर आज सकाळी पावणे ८ च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. … Read more